औरंगाबाद :9 केंद्रांवर आज लसीकरण

Lasikaran

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. आता हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासन यासाठी उपाययोजना करत असून लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. परंतु लसींचा तुटवडा असल्यामुळे लस केव्हा मिळेल याकडे नागरिकांचे लक्ष लागुन आहे. महापालिकेकडे कोविशिल्डच्या फक्त 1260 लसी उपलब्ध … Read more

दिलासादायक: एन्ट्री पॉईंट आणि सरकारी कार्यालयात करण्यात आलेल्या चाचण्या निगेटिव्ह

corona antijen test

औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. सरकारी कार्यालय, एन्ट्री पॉईंट, रेल्वेस्टेशन, विमानतळ या ठिकाणी कोरोनाच्या चाचण्या केल्या असता निगेटिव्ह आल्या आहेत. सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सहा एंट्री पॉइंट, 9 सरकारी कार्यालय या ठिकाणी 914 अँटीजण चाचण्या करण्यात आल्या त्याच बरोबर … Read more

नागरिकांचा संताप; 95 हजार नागरिकांना दुसरा डोस कधी मिळणार

औरंगाबाद : सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना लसींचा प्रचंड तुटवडा भासत आहे. परंतु लस न मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरा डोस साठी वाट पाहणाऱ्यांची संख्या 95 हजारांपर्यंत पोहोचली आहे. या नागरिकांना शंभर ते दहा दिवस केव्हाच पूर्ण झाले असून मोबाईल वर दुसरी … Read more

औरंगाबाद: तीन तासात संपल्या 6 हजार लस; सोमवारी लसीकरण तळ्यात मळ्यातच

corona vaccine

औरंगाबाद : सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोणाची दुसरी लाट ओसरत असताना लसींचा प्रचंड तुटवडा भासत आहे. शनिवारी अवघ्या तीन तासातच सहा हजार लसी संपल्या होत्या यामुळे बऱ्याच नागरिकांना लसी विना घरी जावे लागले. सुमारे एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांची दुसऱ्या डोस साठी वेटिंग असताना महापालिकेला सहा 6 हजार लस्सी मिळाल्या … Read more

महापालिकेकडून कोरोना उपाययोजनासाठी 19 कोटींचा प्रस्ताव

corona

औरंगाबाद | कोरोनाचा संपूर्ण राज्यभर प्रादुर्भाव दिसत आहे. कोरोना महामारीला हरवण्यासाठी शासनाने निर्बंध लावले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. आता ही तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी केली जात आहे. तिसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेने 800 कंत्राटी कर्मचारी- डॉक्टरांना ऑगस्ट महिन्यापर्यंत नियुक्त करण्यात आले … Read more

औरंगाबाद : गेल्या 20 दिवसात कोरोना बाधितांची संख्या 50 च्या आत

corona

औरंगाबाद : कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर थैमान घातले आहे. कोरोना हरवण्यासाठी शासनाने निर्बंध लावले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. या दुसऱ्या लाटेत एकाच दिवसात कोरोनाच्या 800 वर रुग्णांची भर पडत होती. आता ही रुग्णसंख्या 20 दिवसांवर गेली आहे. कोरोना जेवढा वाढत आहे त्या पेक्षा दुप्पटीने रुग्ण बरे होत आहे. जिल्ह्यात 1 ते 20 … Read more

दिलासादायक! कोरोनाची रुग्णसंख्या 50 च्या आत

Corona

औरंगाबाद | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता कोरोनाची रुग्णसंख्या सुद्धा कमी होत आहे. बुधवारी जिल्ह्यात 35 नव्या रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील 10, ग्रामीण भागातील 25 रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात 29 जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यातच आता कोरोना स्थिती आटोक्यात येईल अशी आशा आहे. … Read more

केंद्र सरकारचा निर्णय; आता मिळणार 25 हजारापेक्षाही कमी लसी

औरंगाबाद | कोरोनाला हरवण्यासाठी देशात लसीकरण सुरु आहे. 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाल्यावर प्रचंड प्रमाणात लसीकरणासाठी नागरिक येत होते. परंतु लसींचा साठा कमी मिळत असल्यामुळे अधून मधून लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. आता पर्यंत 18 वर्षांवरील 7 लाख 35 हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळाला आहे. केंद्र सरकारकडून औरंगाबाद शहराला तब्बल 25 हजार डोस मिळत … Read more

लसींचा तुटवडा! मनपातर्फे केला जातोय 15 हजार लसीकरण करण्याचा दावा

corona vaccine

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना हरवण्यासाठी लसीकरण सूरु आहे. 18 वर्षावरील लसीकरण सुरू झाले होते तेव्हा प्रचंड प्रमाणात लसीकरणासाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत होता. परंतु कमी लसीचे प्रमाण कमी असल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. आतापर्यंत 18 वर्षांवरील 7 लाख 35 हजार नागरिकांनाच पहिला डोस … Read more

आज लसीकरण बंद; पहिला डोस थांबवून फक्त दुसरा डोस देण्याचा मनपाचा विचार

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाउन लावण्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असून कोरोना पूर्णपणे घालवण्यासाठी लसीकरण सुरू आहे. 18 वर्षावरील मुलांना लस सुरू झाल्यानंतर लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतु केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा मोजक्याच प्रमाणात मिळत असल्याने दुसरा डोस घेणारे 70 हजारांहून अधिक नागरिक वेटिंगवर आहेत. सोमवारी रात्री मनपाला 5000 … Read more