कोरोनाविरोधात कोणतीही शिथिलता नाही, उच्च संसर्ग दर असलेल्या ‘या’ 8 राज्यांना केंद्राच्या सूचना

नवी दिल्ली । कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या विध्वंसानंतर आता देशातील नवीन घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. परंतु अशी 8 राज्ये आहेत जिथे संसर्ग दर चिंताजनक आहे. हे लक्षात घेता कोरोनाविरोधात कोणत्याही प्रकारची शिथिलता नाही आणि त्वरित कारवाई करण्याची गरज असल्याचे स्पष्ट … Read more

शहरातील लसीकरण मंदावले; डेल्टाचा धोका वाढण्याची शक्यता

delta plus

औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे कोरोना लसीकरण मोहीम थांबावन्यात आली होती. पण आता लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. परंतू आता लसीकरण सुरु झाले असूनही औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरण मोहिम मंदावली आहे. शहरात 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. लस घेण्यासाठी नागरिक केंद्रावर सकाळ पासूनच नंबर लावत होते. दररोज … Read more

औरंगाबाद शहरात 27 टक्के लसीकरण पूर्ण

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी 2019 पासून लसीकरणाला सुरुवात केली होती. औरंगाबादमध्ये दररोज 15 ते 20 हजार नागरिकांना लस देण्याची व्यवस्था मनपाने केली आहे. परंतु शासनाकडून हवी तेव्हा लस मिळत नसल्यामुळे काहीकाळ … Read more

सलग दुसऱ्यादिवशीही लसीकरण ठप्प; केंद्र बंद तरी नागरिकांची गर्दी

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. लसीकरण हा एकच मार्ग नागरिकांना बाधित होण्यापासून वाचवू शकतो. तब्बल औरंगाबाद शहरात चार लाख लसीकरण झाले आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची गती पुन्हा मंदावणार असे दिसत आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी लसींचा पुरवठा न झाल्याने लसीकरण बंद पडले आहे. मात्र आज तरी लस मिळेल या … Read more

लसीकरणातील गोंधळावरून भाजप आक्रमक

औरंगाबाद : 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू केल्यानंतर नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र शहरातील लसीकरणाचा साठा संपल्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात लसीकरण केंद्रात गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. काल लसीकरण केंद्रावर नागरिकांची चेंगराचेंगरी झालेले दृश्य पाहायला मिळाले. आज वाळूज येथील बजाज नगर लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुंबळ गर्दी झालेली पाहायला मिळाले. यामुळे बराच गोंधळ देखील … Read more

लसीकरणालासाठी चेंगराचेंगरी ; बजाजनगर आरोग्य केंद्रावरील घटना.

औरंगाबाद : लसीकरण करण्यासाठी रांगेत उभ्या नागरिकांमध्ये झालेल्या गोंधळा नंतर चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार आज सकाळी बजाजनगर येथील मोहोटा देवी मंदिराजवळील आरोग्य केंद्रात घडली. आज सकाळी बजाजनगर येथील लसीकरण केंद्रावर नागरिकानी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी केली होती. यावेळी वैधकीय स्टॅफ कडून नागरिकांना टोकन वाटले जात होते. तर महिला आणि पुरुष अशा दोन रांगा करण्यात आल्या होत्या. … Read more

अहवालात खुलासा – ‘Pfizer-Moderna लसीमुळे पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत नाही’

अमेरिका । एका नवीन अभ्यासामध्ये असे म्हटले गेले आहे की, कोविड -19 (Corona Vaccine) ची फायझर आणि मॉडर्ना (Pfizer-Moderna) ही लस पुरुषांच्या प्रजननावर परिणाम करत नाही. या अभ्यासामध्ये असेही म्हटले गेले आहे की,’ ही लस घेतलेल्या लोकांमध्ये शुक्राणूंची पातळी निरोगी राहते.’ जामा या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या अभ्यासामध्ये 18 ते 50 वयोगटातील 45 निरोगी … Read more

”दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती”, भारतीय शास्त्रज्ञांच्या दाव्यानं खळबळ

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीव्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात सध्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ची कोव्हीशील्ड आणि गुजरात मधील भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन या दोन लसी प्रामुख्याने दिला जात आहेत. यापैकी कोव्हीशील्डचा पहिला डोस दिल्यानंतर सहा ते आठ आठवड्यानंतरचे आंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले. सरकारच्या या … Read more

कोरोनाची लस घेतल्यामुळे आतापर्यंत 488 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 26,000 जणांवर गंभीर दुष्परिणाम: सरकारी आकडेवारी

moderna vaccine

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीवर विजय मिळविण्यासाठी देशभर लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, सरकारी आकडेवारीचा हवाला देत एका न्यूज एजन्सीला लस घेतल्यानंतर देशभरात 488 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, तर या काळात 26 हजार लोकांनी गंभीर दुष्परिणामांची समस्या होत असल्याची तक्रार केली आहे. विज्ञानाच्या भाषेत याला अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन (AEFI) म्हणतात. … Read more

Covishield च्या दोन डोसमधलं अंतर कमी होणार? केंद्र सरकारने दिलं स्पष्टीकरण!

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोव्हीडशिल्ड या दोन लसी प्रामुख्याने दिल्या जात आहेत. त्यापैकी कोव्हीडशिल्ड ही लस सुरुवातीच्या काळात 28 दिवसांच्या अंतराने दिली जात होती. त्यानंतर हे अंतर वाढून 45 दिवस करण्यात आले. मात्र ते १८ ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू करताना हे … Read more