“जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही”, राहुल गांधींचा केंद्रावर पुन्हा हल्लाबोल

Rahul Gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था: लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे ट्विटरवर नेहमी सक्रिय असतात ते ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारला सतत प्रश्न करत असतात. लसीकरणाच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका केली आहे. ‘लस घेण्याचा अधिकार इंटरनेट नसणाऱ्यांचाही आहे’ असं ते म्हणाले … Read more

करोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी; मुंबई हायकोर्टाने फटकारलं

modi

नवी दिल्ली वृत्तसंस्था : लसीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने अनेकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. मात्र आता मुंबई हायकोर्टाने देखील कोरोना परिस्थितीवरून केंद्र सरकारला फटकारले आहे. करोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे. लवकर निर्णय घेतले असते तर अनेक जीव वाचवता आले असते असंही यावेळी कोर्टाने सांगितले. मुंबई हायकोर्टात केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि … Read more

… म्हणून 108 वर्षांच्या जरीना आजींचा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून साडी चोळी देऊन सत्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आता कुठे दुसऱ्या लाटेतील रुग्नांची संख्या कमी होत असताना पाहायला मिळत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे शस्त्र मानले जात आहे. लसीकरणाच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र इस्लामपूर येथील एका 108 वर्षीय आजींनी लसींचे … Read more

WHO ने म्हटले आहे की -“जगभरात चीन, अमेरिका आणि भारत यांना कोरोना लसींपैकी 60% मिळाल्या

संयुक्त राष्ट्र । जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार म्हणाले की,” आतापर्यंत जगभरात वितरित करण्यात आलेल्या Covid-19 च्या दोन अब्ज लसींपैकी केवळ चीन, अमेरिका आणि भारत या तीन देशांमध्येच 60 टक्के लसी देण्यात आल्या आहेत. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रॉस एडॅनॉम घब्रीयससचे वरिष्ठ सल्लागार ब्रुस अलवर्ड यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले कि, “‘या … Read more

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे : खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा प्राधान्याने देण्यात यावी अशी सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली आहे. सातारा जिल्ह्यातून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, तसेच दुर्धर आजारावरील औषध उपचारासाठी अथवा नोकरीसाठी परदेशी जाणा-या येथील नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी … Read more

लवकरच येणार आणखी एक स्वदेशी लस, बायोलॉजिकल-ई कंपनीच्या 30 कोटी लसीसाठी केंद्र सरकारने दिले 1500 कोटी रुपये

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाशी लढण्यासाठी देशात लसींच्या उत्पादनावर भर दिला जात आहे. सध्या देशामध्ये सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीडशिल्ड लस तर भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस या दोन्ही लसीचे उत्पादन केले जात आहे. या दोन्ही स्वदेशी लसी सोडून आता भारतात आणखी एका स्वदेशी लसीचे उत्पादन केले जाणार असल्याची माहिती आहे. हैदराबादच्या ‘बायोलॉजिकल-ई लिमिटेड’ सोबत केंद्र सरकारने करार केला … Read more

Covid-19 Vaccination : भारत आणि जगभरात कोविड -19 लसीकरण

नवी दिल्ली । भारत अद्याप कोविड -19 (Covid-19) साथीच्या दुसर्‍या लाटेशी झुंज देत आहे, त्यामुळे देशभरात लसींचा पुरवठा आणि रोलआउट वाढविला जात आहे. 28 मे 2021 पर्यंत, 120,656,061 लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि 4,41,23,192 लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. भारतामध्ये, कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड यांना ट्रल ड्रग्स स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या आपत्कालीन वापरासाठी … Read more

राज्यात हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (HBPCL) करणार कोवॅक्सिन लसींचे उत्पादन

नवी दिल्ली वृत्तसंस्था : राज्यात कोरोना साथ पसरली आहे. या साथीला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे. राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. मात्र रुग्ण संख्या असली तरी नागरिकांचे लसीकरण होणे महत्वाचे आहे. राज्यात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच राज्य सरकार जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. लसीकरणाच्या बाबतीत आणखी … Read more

टोकण नसताना लसीकरण : आरेरावी, गर्दी करणाऱ्या नगसेविका व पतीसह सहा जणांवर गुन्हा

vaccination

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील राजवाडा परिसरात असलेल्या कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्रात टोकण नसतानाही विनाकारण गर्दी करत, अरेरावी करून लसीकरण करण्यास भाग पाडणाऱ्या सातारा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका स्मिता घोडके यांच्यासह सहाजणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेविका स्मिता घोडके, त्यांचे पती चंद्रशेखर घोडके, पद्मावती नारकर, सुभाषचंद्र हिरण, … Read more

महाराष्ट्रातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची लसीकरणांची जबाबदारी राज्य सरकारची : अजित पवार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देशातील 45 वर्षावरील नागरिकांची लसीकरण करण्याची जबाबदारी ही केंद्राने उचलेली आहे. तर 18 ते 44 वयोगटातील तरूणांची व नागरिकांची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य सरकारने उचलली आहे, असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, आपल्या येथे दोन … Read more