सांगली जिल्ह्यात लसी आल्या अन् त्या संपल्याही, ऑनलाईन नोंदणीही बंद

सांगली | जिल्ह्यातील 45 वर्षावरील नागरिकांसाठी सरकारकडून पाच दिवसाच्या खंडानंतर बुधवारी सकाळी 18 हजार चारशे लशी दाखल झाल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य भांडारातून तातडीने महापालिकेसह, जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांना तातडीने वाटप झाले. दुपारनंतर लसीकरणाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बहुतांश केंद्रावरील लस संपली. शिल्लक लसी गुरुवारी तासाभरात संपतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातून देण्यात आली. त्यामुळे … Read more

सावधान! ‘या’ राज्यात सापडला करोनाचा 15 पट जास्त घातक स्ट्रेन; जाणून घ्या या स्ट्रेनबाबत सर्व माहिती

corona virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात सगळीकडे हाहाकार माजून सोडला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. तर, मेडिकल आणि इतर व्यवस्था कोलमडून पडली आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यवस्थापनामध्ये निवांतपणा पाहायला मिळत आहे. औषधांचा तुटवडा, ऑक्सीजनची कमतरता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरण प्रक्रिया लागलेला ब्रेक! यामुळे सरकार करोनाच्या बाबतीत किती गंभीर गंभीर … Read more

आता व्हाट्सऍपवर मिळणार लसीकरण केंद्राची माहिती; ‘या’ नंबरवर संदेश केल्यास मिळेल सर्व माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 3,92,488 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 3,689 लोकांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, काल झालेल्या संसर्गामुळे 3,07,865 लोक बरे झाले. देशात सक्रिय प्रकरणांची संख्या वाढून 33,49,644 झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांना लस देण्याची प्रक्रिया फार वेगात सुरू आहे.18 वर्षांवरील लोकांना … Read more

शहरात लसीचा तुटवडा, नागरिकांची पायपीट

corona vaccine

औरंगाबाद | गेल्या 1 मे रोजी शहरातील तीन लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाची सुरुवात झाली. तब्बल 300 जणांना औरंगाबाद शहरात 1 मे रोजी लास देण्यात आली. आज ( 3 मे ) रोजी औरंगाबाद शहरात जवळ जवळ सर्व लसीकरण केंद्रात लसीचा तुटवडा असल्याकारणाने लसीकरण बंद आहे. औरंगाबाद शहरातील पदमपुरा या लसीकरण केंद्रावर ‘लसीचासाठा … Read more

लस घेतली एक अन् पैसै दहा लसींचे… राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहीती

सांगली | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनी कोरोनाचा पहिला डोस पैसे देवून घेतला. परंतु मुलांगा प्रतिक यांने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यासाठी एक मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी एक डोस घेतला मात्र, दहा लसींचे पैसे दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांच्याकडे जयंत पाटील यांनी लस घेतल्यानंतर … Read more

मुख्यमंत्री, उद्योगपतींचे कोरोना लसीकरता अदर पूनावालांना धमकीचे फोन; लंडनला निघून गेल्याने एकच खळबळ

Adaar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे नाव जगभर प्रसिद्ध आहे. करोना लसीच्या निर्मितीमुळे जगभरामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसी मिळण्याकरिता विनंती आणि मागणी करण्यात येत आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अदर पूनावाला यांनी मोठे विधान केले आहे. ‘द टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘मी खरे बोललो … Read more

जीवे मारण्याच्या धमकीनंतर अदर पूनावाला लंडनला रवाना; रविश कुमार म्हणतात..

Adar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी पैकी एक असलेली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता आपली लस उत्पादक प्लांट भारताबाहेर हलवण्याचा विचारात असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी आधार पूनावाला हे लंडनला गेले आणि तिकडे त्यांनी द टाईम्स या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘देशातील मोठ्या लोकांकडून मला धमक्या मिळत … Read more

खुशखबर! लसीकरणाला मिळणार गती, रशियाची Sputnik V लस भारतात दाखल

sputnik -v

नवी दिल्ली वृत्तसंस्था: वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी देशातील लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. एक मेपासून म्हणजेच आज पासून 18 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशातच चांगली बाब म्हणजे रशियन लस Sputnik V आज दुपारी भारतात दाखल झाली आहे. लसींचे डोस घेऊन आलेलं विमान हैदराबाद मध्ये आज दाखल झाले त्यामुळे … Read more

सप्टेंबर महिन्यात येणार कोविड-19 ची तिसरी लाट; असेल दुसऱ्या लाटेपेक्षा तीव्र: टास्कफोर्सचे सदस्य डॉ. सशांक जोशी यांचा इशारा

Dr. Sashank joshi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोविड-19 ची दुसरी लाट सद्ध्या हाहाकार करून सोडत आहे. यातच काही तज्ञ मंडळी कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलत आहेत. अंदाज व्यक्त करत आहेत. तज्ञांच्या मते सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल. महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी … Read more

खाजगी रुग्णालयांना ६०० रुपये किंमतीने लस देण्यावर सिरमने दिले स्पष्टीकरण म्हणाले …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यात तयार होणाऱ्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या कॅव्हिडशील्ड लसीची किंमत वाढवण्यात आल्यानंतर राजकीय नेत्यांपासून सर्व स्तरावर सिरमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र शनिवारी कंपनीने पत्रक जाहीर करून स्पष्टीकरण दिले आहे. सिरिमने लसींच्या किमतीच्या बाबतीत समजण्यामध्ये गोंधळ झाला असल्याचे म्हंटले आहे. मर्यादित संख्येने कोव्हिडशील्ड लस खासगी रुग्णालयात 600 रुपयांच्या दराने … Read more