केंद्र सरकार 150 रूपयात खरेदी करणार लस; राज्यांना या लसी मोफतच दिल्या जातील – आरोग्य मंत्रालय

corona vaccine

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या लसीच्या किंमतीबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारकडून विकत घेतल्या जानाऱ्या लसी राज्य सरकारांना मोफत दिल्या जातील. मंत्रालयाने म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या दोन्ही लसींसाठी केंद्र सरकार प्रति डोस 150 रुपये देते आहे, परंतु कोरोना लससाठी राज्य सरकारांकडून कोणतेही शुल्क … Read more

जो बिडेन यांच्यावर भारताच्या मदतीसाठी वाढत आहे दबाव; आता US चेम्बर्स ऑफ कॉमर्सने लस पाठवण्यासाठी केली विनंती

us chamber of commerse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात भारताची मदत नाकारणाऱ्या जो बिडेन यांच्या प्रशासनावर दबाव वाढत आहे. शक्तिशाली मानले जाणारे यूएस चेंबर ऑफ कॉमर्स सोबतच काही अमेरिकन खासदार आणि प्रभावी भारतीय-अमेरिकन लोकांनी सरकारला अ‍ॅट्राझेनेकासह कोरोना लस आणि जीवनरक्षक औषधे त्वरित भारताला पाठवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले आहे की, लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या … Read more

भारताची परिस्थिती वाईट; करोना विषाणू काय करू शकतो हे सध्या पाहायला मिळते आहे : WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधोनम घब्रेयेसस यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतातील वेगाने वाढणाऱ्या घटनांविषयी त्यांना चिंता आहे. जिनिव्हामध्ये व्हर्चुअल ब्रीफिंगच्या वेळी ते म्हणाले, ‘भारतात परिस्थिती विनाशकारी आहे आणि ती परिस्थिती आठवण करून देते की हा विषाणू काय करू शकतो ते. ऑक्सिजन, बेड्स आणि रेमडेसिवीर यासारख्या … Read more

लसीकरणाचा पुढील टप्पा: 18 ते 44 या वयोगटाचे लसीकरण करण्यासाठी जाणून घ्या किती येणार खर्च

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने 19 एप्रिल रोजी जाहीर केले की, 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांना देखील लस दिली जाईल. सरकार 45 वर्षांवरील लोकांना मोफत लसीकरण देत आहे. त्याचबरोबर असेही सांगितले जात आहे की, 18 वर्षे ते 44 वर्ष या वयोगटाला एकतर राज्य सरकार विनामूल्य लस देतील किंवा खासगी रुग्णालयांमधून पैसे देऊन त्यांना हे … Read more

आता ड्रोनच्या मदतीने होऊ शकेल लसीची डिलीव्हरी; IIT कानपुर सोबत ICMR चे अभ्यास संशोधन

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठा कोरोना लसीकरण कार्यक्रम चालवित असलेला भारत आता लस वितरणसाठी ड्रोन वापरण्याची तयारी करत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (आयसीएमआर) नागरी उड्डयन मंत्रालय आणि नागरी उड्डयन संचालक (डीजीसीए) यांनी अभ्यासासाठी मान्यता दिली आहे. आयसीएमआर आणि आयआयटी कानपूर हे ड्रोनच्या सहाय्याने लस देण्यासाठी एकत्र अभ्यास करतील. या अभ्यासात, ड्रोन वापरुन लस … Read more

एकाच लसीचे वेगवेगळे दर का? सोनिया गांधींचा पत्राद्वारे मोदींना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारनंही मोठं पाऊल उचलत १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला. तसेच लस उत्पादक कंपन्यांना राज्यांना आणि खुल्या बाजारात एकूण उत्पादनाच्या ५० टक्के लसी विकण्याची परवानगी दिली. त्यानंतर सीरमने राज्य सरकारसाठी आणि खासगी रुग्णालयांसाठी आपल्या लसीचे दर जाहीर केले होते. लसींचे दर जाहीर केल्यानंतर … Read more

करोणाची लक्षणें असतील तर कधीही करू नका ‘या’ चुका; नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना सद्ध्या तोंड वासून उभा आहे. भितीदायक वातावरण त्याने निर्माण केले आहे. नवीन स्ट्रेन अधिक आक्रमकपणे आणि वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास तीन लाखांच्या आसपास रुग्ण आढळले असून 2 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावरून हा विषाणू पसरण्याची तीव्रता लक्षात येते. कोरोनाची लागण झालेले काही रुग्ण गंभीर चुका … Read more

लस आणि औषध उत्पादनात लावा पूर्ण ताकद; करोनाच्या वाढत्या केसेसवर प्रधानमंत्री मोदी यांचे आवाहन

Narendra Modi

नवी दिल्ली । देशातील कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत लस आणि रेमेडिसवीर यासारख्या औषधांचे महत्त्व आणि त्यांची कमतरता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामधील वाढत्या घटनांमध्ये अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, देशातील खासगी आणि सरकारी क्षेत्रातील संपूर्ण औषधी क्षमतेचा या दिशेने उपयोग होणे आवश्यक आहे. चाचणी, … Read more

केंद्राकडे बोट दाखवून ठाकरे सरकार स्वतःचं अपयश लपवू शकत नाही; रामदास आठवलेंचा टोला

ramdas athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. रेमडेसिव्हीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला आहे. कोरोनाचा कहर … Read more

कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड प्रतिनिधी । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय ५९) रा. रेठरे बुद्रुक ता. कराड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र या घटनेमुळे इतरांनी काळजी करू नये. कोरोना लसीमुळेच हि … Read more