संजय राऊतांनी ‘वंचित’ च्या पाठीत खंजीर खुपसला; आंबेडकरांच्या ट्विटने खळबळ

prakash ambedkar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रथमच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सनसनाटी आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंट एकामागून एक असे सलग प्रश्न उपस्थित करत संजय राऊतांना थेट सवाल केलेत. सिल्वर ओक वरील … Read more

प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय!! अखेर ‘वंचित’ ची भूमिका जाहीर

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज अपत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. वंचित लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांचा सहयोग वंचित आघाडीला मिळेल असेही प्रकाश … Read more

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; लोकसभेसाठी ‘या’ मतदारसंघातून अर्ज भरणार

Prakash Ambedkar Akola

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून अजूनही तिढा कायम असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर अकोला मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. येत्या २७ तारखेला ते अर्ज भरणार आहेत. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच महाविकास आघाडीबाबत आमची भूमिका … Read more

‘वंचित’ बाबत महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष

prakash ambedkar MVA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) चौथ चाक जोडलं असलं तरी जागावाटपाच्या मुद्द्याचा तेढ अजूनही सुटलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरीही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजून एकमत झालेले नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या … Read more

फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे- पवारांवर निशाणा

prakash ambedkar thackeray pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चित करण्यासाठी राज्यातील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) सुद्धा समावेश करण्यात आलाय. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी आज थेट महाविकास आघाडीलाच इशारा दिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित … Read more

वंचित आघाडी राज्यांतील 47 लोकसभेच्या जागा लढणार!! प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देखील जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित राज्यातील सर्व 47 जागा लढणार अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली … Read more

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; BMC निवडणुकीत ‘इतक्या’ जागा लढवणार

prakash ambedkar BMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी मुंबई महापालिकेची (BMC Election) निवडणूक कधीही लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित ८८ जागांवर आपले उमेदवार उभे करेल असं त्यांनी म्हंटल आहे. गोवंडीत मुस्लिम समाजाच्या सामाजिक आणि राजकीय … Read more

शरद पवारांचा ‘वंचित’ वर सर्वात मोठा आरोप; आघाडीचे दरवाजे कायमचे बंद?

sharad pawar prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी ३ पक्षांची महाविकास आघाडी असताना त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने चौथा पक्ष सामील होणार का? अशा चर्चा महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत वंचितची दिलजमाई झाल्यानंतर या चर्चाना आणखी जोर चढला. मात्र महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी … Read more

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी वंचितची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलं आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आग्रही असली तरी महाविकास आघाडी मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. भाजपकडून कसबा पेठ साठी हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीने … Read more

शरद पवारांच्या विधानाने आंबेडकरांची अडचण होणार? नेमकं काय म्हणाले?

SHARAD PAWAR PRAKASH AMBEDKAR

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या आघाडीचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, त्यामुळे तो स्वीकारायचा की नाही हा प्रश्नच नाही असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पवारांच्या विधानाचे अनंत तर्क वितर्क लढवले जात आहेत. आज कोल्हापुरात शरद पवारांची पत्रकार परिषद पार … Read more