Petrol- Diesel टाकताना ‘या’ गोष्टीकडे लक्ष्य द्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

petrol disel density

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सर्वच नेहमी पेट्रोल-डिझेल ह्यांसारख्या इंधनाच्या भडकलेल्या किंमती बद्दल बोलत असतो. बाजारात दाखल होणारी नव्या कोऱ्या गाडीबद्दल आपण संपूर्ण माहिती गोळा करतो. गाडी चालवण्याचे नियम जाणून घेतो पण त्या गाडीत भरण्यात येणाऱ्या इंधनाबाबत एक महत्वाची गोष्ट आपण हमखास नजरंदाज करतो. जर आपल्याला आपल्या गाडीचे आयुष्य वाढवायचे असेल तर हि बातमी तुमच्या … Read more

Electric Scooter आणि Bike च्या किमती महागणार? नेमकं कारण काय?

electric vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीना कंटाळून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपलया इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. परंतु आता या गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी देण्यात येणारी 40 टक्क्यांची सबसिडी कमी करून आता 15 टक्क्यांवर करण्याची शक्यता वर्तवण्यात … Read more

ट्रकच्या मागे Horn OK Please का लिहिलेलं असतं? कारण पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Horn OK Please

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हायवेवर किंवा एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना तुम्ही अनेक वाहनांच्या पाठीमागे Horn OK Please असं लिहिलेलं बघितलं असेल. खास करून प्रत्येक ट्र्कच्या पाठीमागे हे 3 शब्द असतातच. तुम्हाला कायम प्रश्न पडला असेल कि असं का लिहिलं जातं? यामागील नेमकं लॉजिक काय आहे? तर आज तुम्ही तुमच्या या प्रश्नाचं निरसन करणार असून तुमच्या … Read more

गाड्यांवरील BH सिरीज म्हणजे काय? कोणाला मिळते ही नंबर प्लेट?

BH Series number plate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही गाड्यांवर वेगेवेगळ्या प्रकारचे नंबर बघितले असतील. राज्यांच्या नावानुसार वेगवेगळी नंबर प्लेट सिरीज असते. उदाहणार्थ महाराष्ट्रातील गाडी असेल तर MH सिरीजचा नंबर असतो, कर्नाटकमधील वाहन असेल तर KA किंवा गुजरातमधील कोणती गाडी असेल तर GJ या सिरीजची नंबर प्लेट तुम्ही बघितली असेल. परंतु काही गाड्यांवर कोणत्याही राज्याचा कोड नसून BH … Read more

Satara News : RTO ला घाबरून पठ्ठ्यानं स्पीडनं घातली गल्लीबोळात कार; पाठलाग करून केला ‘इतका’ दंड

RTO Mahabaleshwar vehicle fined

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आरटीओ पथकाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे फिरते पथक महाबळेश्वरमध्ये आज दाखल झाले आहे. आज कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे अपुरे तर कोणी परवाना भरलेला नाही याची तपासणी पथकाकडून केली जात असताना त्यांना पाहून एका कार चालकाने सुसाट वेगाने शहराच्या गल्लीबोळातून कार पळविण्याचा प्रयत्न केला. … Read more

मिरेवाडीत एकावर तलवारीचा हल्ला; एकजण गंभीर जखमी, घर-वाहनेही पेटवली

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके फलटण तालुक्यातील मिरेवाडी येथील दोन गटात रस्त्याच्या झालेल्या वादावादीत एकावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून घराला, गोठ्याला तसेच वाहनांना पेटवून देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास मिरेवाडी गावच्या हद्दीत जमीन गट नं … Read more

एक- दोन नाही तर तब्बल 200 गाड्यांची एकमेकांना धडक; हायवेवर मोठा अपघात

car accident news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे वर्ष तसं पाहिलं तर खूप कठीण गेलं. या वर्षभरात खूप मोठे अपघात घडले. या अपघातात अनेकांचे जीवही गेले. मात्र, वर्षभरातील जगातील सर्वात मोठा अपघात हा चीनमध्ये घडला आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण दाट धुक्यांमुळे चीनच्या हेनान प्रांतातील झेंग्झौ शहरात 1 नाही 2 नाही तर तब्बल 200 गाड्या एकमेकांवर … Read more

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटला : बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या 10 वाहनांवर हल्ला

Belgaum attacks Maharashtra vehicles

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व चंद्रकांत पाटील बेळगावचा दौरा करणार होते. मात्र, तत्पूर्वी कर्नाटकमधील बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या 10 वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिक पेटणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त … Read more

सातारा येथे 18 ऑक्टोबरला 22 वाहनांचा जाहीर ई-लिलाव

सातारा | मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या 22 वाहनांचा जाहिर ई – लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे. लिलावातील वाहने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा येथील आवारात दि. 6 ते 13 ऑक्टोबर … Read more

शिवांजली पतसंस्था घोटाळा प्रकरण : गुन्हे शाखेकडून पदाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांची 4 वाहने जप्त

पाटण | नवारस्ता (ता. पाटण) येथील शिवांजली पतसंस्थेच्या कथित 17 कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा अर्थिक गुन्हे शाखेकडून चेअरमन संस्थापक व व्यवस्थापक यांची स्वमालकीचे चारचाकी दुचाकी असा 40 लाखांचा मुद्देमालावर जप्तीची कारवाई केली. या कारवाईने पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तिनही आरोपी तीन महिन्यापासुन फरार आहेत. उरलेली मालमत्ताही जप्त करणार असल्याचे संकेत अर्थिक … Read more