Elon Musk vs Randeep Hothi : भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याकडून एलन मस्क यांना आव्हान, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

वॉशिंग्टन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा (Tesla) मालक असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांना भारतीय-अमेरिकन विद्यार्थी रणदीप होठी Randeep Hothi) याने कडवे आव्हान दिले आहे. वास्तविक, रणदीप होठी याने मानहानीचा दावा दाखल केला आहे ज्याच्या पहिल्या फेरीत एलन मस्कला पराभवाला सामोरे जावे लागले. Photographs: $TSLA recording the “autonomous driving” demo … Read more

अमेरिकेत रॉचेस्टर येथे एका 9 वर्षाच्या मुलीवर ‘पेपर स्प्रे’ करतांना आढळून आले पोलिस’, चोहोबाजूंनी होते आहे टीका

रॉचेस्टर (युनायटेड स्टेट्स) । रॉचेस्टर पोलिसांनी रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या ‘बॉडी कॅमेरा’चे दोन व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत, ज्यामध्ये अधिकारी एका नऊ वर्षाच्या मुलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काहीतरी स्प्रे करताना दिसत आहे आणि मुलीचे हात देखील बांधलेले आहेत. तो ‘पेपर स्प्रे’ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या व्हिडिओ वरून जगभरात अमेरिकन पोलिसांना टीकेचा सामना करावा लागतो आहे. ‘डेमोक्रॅट अँड … Read more

दिल्लीतील 200 पोलिसांचे एकत्रित राजीनामे! काय आहे सत्य?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | शेतकरी आंदोलनानंतर एकाच वेळी 200 पोलिसांनी राजीनामे दिले असून ते सुद्धा शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याची एक बातमी सामाजिक माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बातमीची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. यामागची सत्यता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘हॅलो महाराष्ट्र’ने केला आहे. जाणून घेऊ काय आहे सत्य. 26 जानेवारी रोजी … Read more

बिटकॉइनच्या रूपात या व्यक्तिकडे आहेत 1800 कोटी रुपये, परंतु विसरलाय आहे पासवर्ड; नक्की प्रकरण काय ते जाणून घ्या

सॅन फ्रान्सिस्को । अमेरिकेत राहणाऱ्या स्टीफन थॉमस यांची सध्या बरीच चर्चा होत आहे. बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी हे त्यामागील कारण आहे. जेव्हा क्रिप्टोकरन्सी दर जास्त होता तेव्हा त्यांनी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणार्‍या थॉमसने 2011 साली 7,002 बिटकॉइन घेतले. आज ते 245 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 1800 कोटी रुपयांच्या बरोबरीचे झाले आहे. परंतु तो इच्छित … Read more

Indian Railways: 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार सर्व प्रवासी गाड्या? या व्हायरल बातमीमागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी 2021 पासून देशातील सर्व प्रवासी, लोकल आणि पॅसेंजर गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे …? जर तुम्हीही अशा काही बातम्या वाचल्या असतील, तर हे लक्षात घ्या की, भारतीय रेल्वेने (Indian Railways) अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशा अनेक बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या … Read more

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क बक्षीस म्हणून देणार 729 कोटी रुपये, याबद्दल ते म्हणाले की …

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या खुर्चीवर कब्जा केल्याच्या काही आठवड्यांनंतर एलन मस्कने (Elon Musk) एक खास घोषणा केली आहे. SpaceX आणि Tesla पासून ते द बोरिंग कंपनी (The Boring Company) चे संस्थापक असलेलं एलन मस्क यांनी म्हटले आहे की, सर्वांत बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी (Carbon Capture Technology) बद्दल माहिती असलेल्या कोणात्याही व्यक्तीस 100 … Read more

एकट्याने थाळी संपवा आणि 2 लाखांची नवी कोरी बुलेट सोबत घेऊन जा…

पुणे | आपल्या हॉटेलचे जेवण आणि नाव चर्चेत यावे म्हणून काही लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या लावत असतात. अशीच एक क्लृप्ती पुण्यातील शिवराज हॉटेल यांनी सुद्धा वापरली आहे. एखाद्या ग्राहकाने जर एका तासात बुलेट थाळी संपवली तर शिवराज हॉटेल त्या ग्राहकाला क्लासिक 350 या प्रकारातील बुलेट ही गाडी अगदी मोफत देणार आहेत. कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे अनेक हॉटेल … Read more

अर्णव गोस्वामीचे ‘ते’ चॅट व्हायरल; PMO ला भेटणार असल्याची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले व्यक्तिमत्व म्हणून अर्णव गोस्वामी यांची ओळख आता संपूर्ण भारताला झाली आहे. त्यांच्या वर अनेक मीम देखील सध्या व्हायरल होत आहेत. आपल्या भडक आणि वादातीत वक्तव्यांसोबत आक्रमक स्वभावामुळे ते सोशल मीडियावर अर्णव गोस्वामी चांगलेच गाजत आहेत.  त्यातच आता मुंबई पोलिसांनी त्यांचे ब्रॉडकास्ट ऑडिओ रिसर्च काउन्सिल चे माजी सीईओ पार्थो … Read more

तीन महिने न वापरल्यास तुमचे रेशनकार्ड रद्द होणार का? केंद्र सरकारने काय म्हटले ते जाणून घ्या …!

नवी दिल्ली । तुम्हाला रेशन कार्ड (Ration Card) रद्द करण्या संबंधित काही मेसेज असेल … किंवा तुम्ही अशा काही बातम्या ऐकल्या आहेत का? तसे असल्यास सावधगिरी बाळगा. काही दिवसांपासून एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, केंद्र सरकारने तीन महिने रेशन न घेतल्यास रेशन कार्ड रद्दबातल करण्याचे निर्देश दिले आहेत. … Read more