6 महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती विराट कोहली आणि BCCI यांच्यातील धुसफूस ! मात्र आता दिसून आला त्याचा परिणाम
नवी दिल्ली । विराट कोहलीने टी -20 चे कर्णधारपद सोडल्याची बातमी ऐकून अनेकांना धक्काच बसला असेल, मात्र त्याची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल बोलताना कोहलीने टी -20 वर्ल्डकपनंतर कर्णधारपद सोडण्याविषयी सांगितले. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यापासून, त्याची खराब फलंदाजी कामगिरी पाहता तो टी -20 कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा होत … Read more