मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल…. ; विशाल पाटील- विश्वजित कदमांना थेट इशारा?

vishal vishwajeet jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) आणि नवनिवार्चित खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सांगली लोकसभेमध्ये बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभेत त्यांना त्यांची जागा दाखवली, अजून बरंच काही बोलायचं बाकी आहे. … Read more

सांगलीतील वाद मिटला!! राऊत म्हणाले, विशाल पाटलांचं अभिनंदन…

sanjay raut vishal patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील आणि भाजपच्या संजयकाका पाटील याना आस्मान दाखवलं. सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीत विशाल पाटलांना मदत केल्याचे निकालानंतर स्पष्ट झालं होते. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद होण्याची शक्यता होती, मात्र शिवसेना खासदार संजय … Read more

Vishal Patil : विशाल पाटलांनी मशाल विझवलीच पण काँग्रेसलाही धडा शिकवलाय

VISHAL PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशाल मशाल विझवणार…सांगलीतल्या या प्रचाराची लाईन तंतोतंत खरी करून दाखवत विशाल पाटलांनी मोठ्या मताधिक्याने अपक्ष खासदार होण्याचा मान मिळवलाय… महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही पाटलांच्या तोंडच पाणी पळवत अपक्ष म्हणून निवडून येणं याला पक्की जिगर लागते.. पण या सगळ्यात सर्वात जास्त पाचर कुणाची बसली असेल तर ती काँग्रेसची… विशाल पाटलांचे (Vishal … Read more

अपक्ष का जिंकतोय आम्हाला माहितेय, आम्ही गोट्या खेळत नाही; राऊतांचा नाव न घेता कोणाला इशारा?

SANJAY RAUT ON SANGLI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व ५४३ जागांसाठी मतदान झाल्यानंतर काल अनेक वृत्तवाहिनीनी एक्झिट पोल सादर केले. देशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचचा बोलबाला राहील आणि महाविकास आघाडीला २५ जागा मिळतील असा अंदाज समोर आला आहे तर सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी होतील असं एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलं आहे. … Read more

4 जूनला ‘या’ 4 उमेदवारांची सरशी होईल का? निकाल पाहा ..

independent candidates in maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाची विचारसरणी, निष्ठा बाजूला ठेवून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट्या उड्या मारल्या… महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांपैकी एकाच्या छताखाली जात लोकसभेचा सेफ गेम खेळला… पण या लोकसभेत मोजक्या चार उमेदवारांनी कसलीही भीड न बाळगता स्वतंत्र राजकारण केलं. रविकांत तुपकर (Ravikant tupkar) , विशाल … Read more

सांगलीचा निकाल विशाल पाटील यांच्या बाजूने? कसं ते पाहुयात

vishal patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगलीतील तीन पाटलांच्या मतदानाची कुस्ती पार पडली…निकाल ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालाय. विशाल पाटलांचं तिकीट कापल्यानं सांगलीची जागा चर्चेत आली होती. नो मशाल ओन्ली विशालच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. मतदानानंतर आता बरचसं चित्र क्लिअर होऊ लागलंय. आणि सांगलीत विशाल पाटलांनी मशाल विझवलीय. असं लोकं सरसकट बोलू लागलेत. यंदा महाराष्ट्रातून अपक्ष खासदार … Read more

माझ्या मागे लाखो अदृश्य हात; विशाल पाटलांच्या दाव्याने सांगलीत खळबळ

vishal patil sangli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीसाठी यंदा तिरंगी लढत आहे. भाजपकडून संजयकाका पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) हे सांगली लोकसभेच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या तिढ्यामुळे सांगली लोकसभेची जागा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिली. काँग्रेसच्या आग्रहानंतरी ठाकरेंनी सांगलीची जागा न सोडल्याने सांगली काँग्रेसला आघाडीधर्म … Read more

विशाल पाटलांना तिकीट न मिळण्याच्या खेळीतील ‘खलनायक’ जयंत पाटीलच; माजी आमदाराच्या दाव्याने खळबळ

jayant patil vishal patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून वाद पाहायला मिळाला. जागावाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आणि उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याना तिकीट दिले. यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नाराजी व्यक्त करत लोकसभेचा अपक्ष फॉर्म भरला. नुकत्याच सांगलीत पार पडलेल्या काँग्रेसच्या … Read more

विश्वजित कदम यांचा मोठा निर्णय!! विशाल पाटलांचा प्रचार करणार की चंद्रहार पाटलांचा?

VISHWAJEET KADAM BIG DECISION

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा पडला होता. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) याना सांगलीतून उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत होणार असून ठाकरेंच्या मशाल ला विशालचे आव्हान असणार आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी सांगली काँग्रेसचे … Read more

Sangli Lok Sabha 2024 : विशाल पाटील यांची ताकद समजून घ्यायला काँग्रेस चुकली?

vishal patil sangli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंड ही सांगलीची परंपरा आहे. सांगलीच्या रक्तातच बंड आहे. आणि ते यशस्वी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, सांगलीच्या जागेवरून लोकसभेसाठीचा (Sangli Lok Sabha Election 2024) अर्ज दाखल केल्यानंतर विशाल पाटलांनी (Vishal Patil) दिलेली ही गॅरंटी. यंदाच्या निवडणुकीत सांगलीचा तिढा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरतोय. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या फॉर्मुल्यात काँग्रेसची हक्काची जागा असणाऱ्या … Read more