निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने दोन्ही पाटलांना नोटीस

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील निवडणूक खर्चात तफावत असल्याच्या तिसऱ्यांदा नोटीस बजावण्याची कारवाई जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केली. दरम्यान भाजपचे उमेदवार संजयकाका यांच्या खर्चात २५ लाख ३४ हजार तर विशाल पाटील यांच्या खर्चात ४ लाख ५ हजार रुपयांची तफावत … Read more

अबब! विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्या विजयसाठी १ लाखाची पैज?

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,  आज पर्यंत आपण ५ ते १० हजाराची पैज लावलेली पहिली असेल मात्र सांगलीत चक्क १ लाख रुपयांची पैज लावली आहे. ही पैज आपलाच नेता जिंकून येणार या वरून ही पैज लागली आहे. आता या पैजेची सांगली आणि मिरजेत जोरदार चर्चा होत आहे. लोकसभेची निवडणूक नुकताच सांगली मध्ये पार पडली. … Read more

भाजप सरकार घालवल्या शिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. अनेकवेळा खासदार व भाजप सरकारकडे दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आत भाजपला हटविल्याशिवाय दुष्काळाचा कलंक पुसला जाणार असल्याचे मत श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. तर देशात हुकुमशाही आणणे व संविधान … Read more

गोपीचंद पडळकरांमुळे धनगर समाजाची फसवणूक झाली : प्रतिक पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, वसंतदादा कुटुंबियांनी धनगर समाजाचे पूर्वीपासून नेतृत्व केले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत समाज गोपीचंद पडळकर यांच्यामुळे भाजपकडे गेला होता. मात्र समाजाला आरक्षण मिळाले नाही. आता या निवडणुकीत पडळकरांना समाज भुलणार नाही. समाज ‘स्वाभिमानी’च्या पाठीशी राहील, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी व्यक्त केला. वसंतदादा पाटील यांनी वंचित समाजाचे … Read more

जत तालुक्याला म्हैसाळ योजनेचे पाणी मोफत देऊ – विशाल पाटील

सांगली प्रतिनिधी | जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीच्या पाण्यासाठी पैसे घेण्याचे पाप भाजप ने केले आहे, पण मी तुम्हाला वचन देतो खासदार झाल्यावर शेतीला पाणी मोफत दिले जाईल. असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशालदादा पाटील यांनी दरिबडची येथे दिले. विशाल पाटील यांनी मंगळवारपासून जत तालुका दौरा सुरू केला आहे. … Read more

आम्ही जंग करायला घाबरत नाही ; तुमची गुंडगिरी मोडून काढू :विशाल पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश जोंधळे    खासदार संजय पाटील म्हणतात “माझी संग बघितली, आता जंग बघा”, मात्र खासदारांना गुंडगिरी व दादागिरी करायला निवडून दिले नाही. जंग करायला आम्ही घाबरत नाही. तासगावमध्ये येऊन तुमची गुंडगिरी मोडू काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीचे खासदार संजय पाटील यांना दिला आहे . तर झाल्या गेल्या … Read more

भाजपला ठेचायचे असेल तर आम्हाला डिवचू नका, प्रेमाने वागा

Untitled design

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांकडे व्यक्त केल्या भावना. सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे    कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या वादात भाजप वाढत आहे. त्यामुळे भाजपला ठेचण्यासाठी राष्ट्रवादीला सवतीची वागणूक देऊन डिचवू नका. आमचे नेते जयंत पाटील साहेबांवर आरोप करू नका, असे मत सांगली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष कमलकार पाटील यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. मात्र या बैठकीत विशाल … Read more

वसंतदादांच्या वारसदारांचे भाजपमध्ये पायघड्या घालून स्वागत करु, चंद्रकांत पाटीलांची विशाल पाटलांना खूली आॅफर

www.hellomaharashtra

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस मधील वाद चव्हाट्यावर आलेला असताना ‘वसंतदादांच्या वारसदारांचे भाजपमध्ये आम्ही पायघड्या घालून स्वागत करु’ अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशाल पाटील यांना खूली आॅफर दिली आहे. वसंतदादा पाटील यांचे वारसदार विशाल पाटील हे सांगली लोकसभेकरता काँग्रेस कडून इच्छुक आहेत. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने ही जागा स्वाभिमानीला … Read more

सांगलीच्या जागेवरून जयसिंगपूर मध्ये नेत्यांचे खलबते, स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना आॅफर

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कॉंग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोरीचा इशारा देणाऱ्या विशाल पाटील यांना सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवावी, असा प्रस्ताव संघटनेने मंगळवारी दिला. दरम्यान, आमदार सतेज पाटील, कर्नाटकचे आमदार गणेश हुक्किरे यांनी शिरोळ व जयसिंगपूरमध्ये बसून खासदार राजू शेट्टी व विशाल पाटील यांच्याशी चर्चा करुन तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. सांगलीच्या जागेवरुन सांगलीसह … Read more