Voting List : मतदान यादीत तुमचं नाव आहे का? इथे करा चेक

Voting List Name Check

Voting List । देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. भारतात लोकसभेच्या तब्बल ५४३ जागा आहेत. त्यासाठी एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदानाच्या तारखाही निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. १७ एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा आहे. भारत हा लोकशाही जपणारा देश असून … Read more

बेघर लोकांनाही करता येणार मतदान; निवडणूक आयोगाने काढला खास पर्याय

homeless people to vote

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर (Lok Sabha Election 2024) केल्यात. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार, मतदानाची तयारी आयोगाकडून सुरु आहे. मात्र देशात असेही काही मतदार आहेत ज्यांना घर नाही, ते बेघर आहेत त्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही. त्यांच्यासाठी निवडणूक … Read more

CVIGIL App : मतदारांनो, तुमचा उमेदवार पैसे वाटतोय?? थेट मोबाईलवरूनच करू शकता थेट तक्रार

CVIGIL App for complaint

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याची सुरुवात १९ एप्रिल पासून होईल आणि सातव्या टप्प्याचे मतदान १ जूनला होईल. यानंतर ४ जूनला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक निःपक्ष आणि पारदर्शकपणे व्हावी … Read more

तुमच्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी एका Click वर समजणार; कसे ते पहा

Know Your Candidate App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून १९ एप्रिल ते १ जून पर्यंत एकूण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. निवडणूक आयोगाने यंदा मतदारांसाठी एक खास अँप लाँच केलं आहे. ‘Know Your Candidate’ असे या अँपचे नाव असून या अँपच्या माध्यमातून तुमच्या … Read more

मतदानाच्या दिवशी ‘या’ गोष्टींचे पालन करायलाच हवं; चला जाणून घेऊया

Voting Awareness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात उद्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी मतदान होईल हे उद्याच समजेल. मतदान हा आपला हक्कच नव्हे तर मुख्य कर्तव्य आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितलं जाते आणि या लोकशाहीत … Read more

पहिल्यांदाच मतदान करताना काय करावे लागते? एकदा वाचून घ्या

First time voting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. उद्या म्हणजेच शनिवारी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभेच्या तारखांची घोषणा ही करण्यात येईल. यानंतर दिलेल्या तारखानुसार मतदार मतदान केंद्रावर (Voting Center) जाऊन मतदानाची प्रक्रिया पार पाडतील. यामध्ये काही नव्या मतदारांचा देखील समावेश असेल. अनेकजण 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा मतदान करतील. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक … Read more

Voter ID registration : मतदान ओळखपत्र काढण्यासाठी कसा अर्ज करावा? कागदपत्रे काय लागतात?

Voter ID registration Process

Voter ID registration : भारतात सध्या लोकसभा निवडणुकांचे वार वाहू लागलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग उद्या म्हणजेच १६ मार्चला लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल. देशात एकूण ७ टप्प्यांत लोकसभा निवडणूका होण्याचा अंदाज असून कोणकोणत्या तारखेला कुठे मतदान असेल ते उद्याच स्पष्ट होईल. भारतासारख्या लोकशाही जपणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या देशात मतदान करणे हे नागरिकांचे सर्वात मोठं … Read more

आचारसंहिता म्हणजे काय रं भाऊ? त्याचे नियम कोणते असतात? वाचा सोप्या भाषेत

Code of Conduct

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की पहिला शब्द सतत कानावर पडतो तो म्हणजे आचारसंहिता. (Code of conduct) कोणत्याही राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या की, त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात येते. या आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक पक्षाला आणि निवडणुकीच्या उमेदवारांना देखील बंधनकारक असते. चुकून जर कोणत्या उमेदवाराने किंवा पक्षाने या आचारसंहितेचे नियम मोडले तर त्यावर … Read more