आता मेसेज आपोआप डिलीट होणार; WhatsAppने आणलं नवीन फिचर

नवी दिल्ली । लोकप्रिय इन्सटंट मेसेजिंग सर्व्हिस अॅप, Whatsapp लवकरच आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच करत आहे. त्यामध्ये मेसेज डिलीट करण्यासाठीचं (Disappearing messages) एक नवीन फिचरही आहे. यामध्ये कोणताही मेसेज ७ दिवसांनंतर डिलीट होणार आहे. कंपनीने या फिचरबाबत त्यांच्या सपोर्ट पेजवर माहिती दिली आहे. (WhatsApp disappearing messages feature rolled out, check how it works) WhatsApp … Read more