WhatsApp चे हे नवीन फीचर तुम्हाला कोरोनापासून वाचवेल! आता खरेदीसाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही, कसे वापरायचे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या काळात व्हॉटसअ‍ॅप आपल्या युझर्सची खास काळजी घेत आहे. आपल्या युझर्सना गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून वाचवण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपने अलीकडेच Carts फीचर लॉन्च केले आहे. या फीचरच्या मदतीने, युझर्स आता घरबसल्या आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तूंची सहजपणे ऑर्डर करू शकतील आणि त्यांना विनाकारण घराबाहेर पडावे लागणार नाही. बर्‍याच वेळा शॉपिंग मॉल किंवा रिटेल दुकानांमध्ये सामाजिक … Read more

अशा प्रकारे वापरा WhatsApp Pay, अवघ्या काही मिनिटांतच केले जाईल ट्रान्सझॅक्शन

नवी दिल्ली । बरीच वाट पहिल्या नंतर भारतात एकदाचे WhatsApp Pay फीचर लॉन्च झाले आहे. आता आपण Google pay, Phone Pay यांच्या सारखेच व्हॉट्सअ‍ॅपवरुनही पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सेवा सध्या दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने व्हॉट्सअ‍ॅपला ही सुविधा केवळ 2 कोटी युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. सध्या … Read more

आता मेसेज आपोआप डिलीट होणार; WhatsAppने आणलं नवीन फिचर

नवी दिल्ली । लोकप्रिय इन्सटंट मेसेजिंग सर्व्हिस अॅप, Whatsapp लवकरच आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच करत आहे. त्यामध्ये मेसेज डिलीट करण्यासाठीचं (Disappearing messages) एक नवीन फिचरही आहे. यामध्ये कोणताही मेसेज ७ दिवसांनंतर डिलीट होणार आहे. कंपनीने या फिचरबाबत त्यांच्या सपोर्ट पेजवर माहिती दिली आहे. (WhatsApp disappearing messages feature rolled out, check how it works) WhatsApp … Read more