सेंट्रल पेन्शनर्ससाठी महत्वाची बातमी ! आपल्या खात्यात आपल्याला किती पैसे मिळाले आता तुम्हाला WhatsApp द्वारे कळणार
नवी दिल्ली । केंद्र सरकारने पेन्शनधारकांना (Pensioners ) मोठा दिलासा दिला आहे. आता त्यांना पेन्शन स्लिपसाठी (Pension Slip) बँकांमध्ये जावे लागणार नाही. केंद्र सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंट (Ministry of Personnel, Public Grievances and Pensions) ने पेन्शन जारी करणार्या बँकांना पेन्शनधारकांच्या पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाइल नंबरवर SMS आणि Email द्वारे पाठविण्यास सांगितले आहे. व्हॉट्सअॅपवर माहिती उपलब्ध होईल … Read more