अफवा रोखण्यासाठी व्हाट्सआपचे आयआयटीला साकडे

Thumbnail

मुंबई | व्हाट्सआपचा वापर करून अफवा पसरवण्याचे जणू पेवच फुटले आहे. आशा प्रकारातून व्हाट्सआपची मोठी मान हानी होते आहे. व्हाट्सआपच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर तोडगा काढण्यासाठी व्हाट्सअॅपने खूप प्रयत्न केले. परंतु त्यांच्या कौशल्याला मर्यादा पडल्याने आता त्यांनी जगातील नामांकित संगणक तंत्रज्ञ संस्थांना या समस्येवर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आयआयटी मुंबईला या आशयाचे आमंत्रण पाठवण्यात आले … Read more