WhatsApp Status थेट FB Stories वर शेअर करता येणार; कसे ते जाणून घ्या

whatsapp status fb story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रोजच्या वापरातील प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवनवीन अपडेट्स आणत असते. व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक शेअर करण्याचा पर्याय यापूर्वी सुद्धा होता परंतु आता यामध्ये अजून सुधारणा करत आता एक नवीन अपडेट आणले गेले आहे. या अपडेट अंतर्गत यूजर्सना व्हॉट्सअॅप स्टेटस थेट फेसबुक स्टोरीवर शेअर करण्याचा पर्याय मिळत आहे. WABetaInfo … Read more

WhatsApp चे जबरदस्त फीचर, आता आपल्या इमेजेसना स्टिकर्समध्ये बदलू शकतील युझर्स

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp युझर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मेटाच्या मालकी असलेल्या या मेसेजिंग प्लॅटफॉर्मकडून iOS वर लवकरच एक स्टिकर मेकर टूल रिलीज केले जाणार आहे. याद्वारे युझर्सना आता आपल्या इमेजेसना स्टिकर्समध्ये बदलता येईल. Wabateinfo च्या एका रिपोर्ट्सनुसार, या नवीन फीचर्सद्वारे आता स्टिकर्स तयार करण्यासाठी युझर्सना कोणत्याही थर्ड पार्टी ऍप्सची गरज … Read more

व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी Telegram ने लाँच केले खास फीचर्स !!!

Telegram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. याद्वारे जगभरातील लोकं एकमेकांशी कनेक्ट राहत आहेत. सध्या WhatsApp आणि Telegram सारखे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप देखील खूपच लोकप्रिय आहेत. आता Telegram ने आपल्या युझर्सना चांगला अनुभव देण्यासाठी काही नवीन फीचर्स सुरु केले आहेत. या फीचर्सपैकी एक खास फीचर्स म्हणजे रिअल टाइम चॅट ट्रान्सलेशन. याशिवाय नेटवर्क … Read more

आता WhatsApp वर मिळवा LIC पॉलिसीशी संबंधित प्रत्येक माहिती, घरबसल्या उपलब्ध होणार ‘या’ सेवा

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC च्या पॉलिसीधारकांसाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. आता एलआयसीकडून WhatsApp सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे, आता पॉलिसीधारकांना एलआयसीच्या ऑफीसमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. कारण आता पॉलिसीधारकांची सर्व कामे व्हॉट्सअ‍ॅपद्वारेच केली जातील. या सुविधेद्वारे, आता एलआयसीचे पॉलिसीधारक काही खास सेवांचा लाभ घेऊ शकतील. मात्र, ज्या पॉलिसीधारकांनी आपली पॉलिसी एलआयसी … Read more

WhatsApp चा भारतीयांना धक्का!! 36 लाख Accounts बॅन; ‘हे’ आहे कारण

whatsapp ban

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp ने एकाच वेळी 36 लाखांहून अधिक भारतीयांचे अकाउंट्स बॅन केली आहेत. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात हे सर्व अकाउंट्स बंद करण्यात आली आहेत. युजर्सच्या तक्रारीच्या आधारे ही खाती बॅन करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन, यूजर्सचा रिपोर्ट आणि इतर कारणांमुळे WhatsApp दर महिन्याला … Read more

Whatsapp कडून युजर्सना नवीन भेट! आता इंटरनेटशिवाय करता येणार चॅट

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – युजर्सच्या चांगल्या अनुभवासाठी Whatsapp सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे. अ‍ॅप डेव्हलपर्सनी हे प्लॅटफॉर्म आणखी एक पाऊल पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. Whatsapp चे नवीनतम फीचर याचा पुरावा आहे. अ‍ॅपने जगभरातील वापरकर्त्यांसाठी प्रॉक्सी सपोर्ट सुरू केला आहे. Whatsapp कडून गुरुवारी याची माहिती देण्यात आली. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने Whatsapp वापरकर्ते इंटरनेटशिवायही या प्लॅटफॉर्मवर … Read more

SBI कडून आता WhatsApp वरच मिळणार पेन्शन स्लिप, जाणून घ्या कसे

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आताही एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी WhatsApp पद्वारे पेन्शन स्लिप पाठवण्याची घोषणा केली आहे. याबाबत एसबीआयने सांगितले की,” ही एक नवीन सुविधा आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या क्रमांकावर फक्त “HI” असे लिहून पाठवावे लागेल. आजकाल जवळपास सर्वच … Read more

WhatsApp वर चॅटिंगबरोबर करता येणार आता मोठी कमाई

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर चॅटिंग किंवा फाइल्स पाठवण्यासाठी केला जातो. पण, तुम्ही WhatsApp वरून बंपर कमाई देखील करू शकता. बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नाही. येथे आम्ही WhatsApp वरून कमाई (ऑनलाइन कमाईच्या टिप्स) कशी करायची याबद्दल सांगणार आहे. त्याची पद्धत अगदी सोपी आहे. काही टिप्स फॉलो करून तुम्ही WhatsApp … Read more

WhatsApp ने आणले नवीन फिचर आता चुकून डिलीट केलेले मेसेज करू शकता UNDO!

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – WhatsApp हे आता आपल्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहे. याचा वापर जगभरातील लाखो लोक करत असतात. आपल्या यूजर्ससाठी कंपनी दररोज नवनवीन अपडेट देत असते. कंपनीने आता आणखी एक नवीन फीचर आणले आहे, ज्याच्या माध्यमातून चुकून डिलीट केलेले मेसेज UNDO करून परत मिळवू शकता. WhatsApp ने नवीन ‘Accidental delete ‘फीचर लॉन्च केले … Read more

आता WhatsApp वरही मिळणार फेसबुक-इन्स्टाग्रामचे ‘हे’ फीचर, मार्क झुकरबर्गने दिली माहिती

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp आपल्या युझर्ससाठी नेहमीच अनेक नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅपकडून युझर्ससाठी एक नवीन फीचर जारी करण्यात आले आहे. कंपनीचे सीईओ असलेल्या मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत माहिती देताना म्हंटले कि, व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरद्वारे युझर्सना आपला कस्टमाइज्ड डिजिटल अवतार तयार करता येईल. हे लक्षात घ्या कि, व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर … Read more