आता WhatsApp वर कोणत्याही कागदपत्रांशिवाय अवघ्या 30 सेकंदात मिळणार कर्ज, जाणून घ्या कसे?

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp : आपल्या दररोजच्या जीवनात आपल्याला अनेकदा आणीबाणीच्या प्रसंगी तातडीच्या पैशांची गरज भासते. अशा परिस्थितीत काही वेळा पैशांची व्यवस्था करणे अवघड जाते. मात्र आता यासाठी आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण आता आपल्याला एका क्षणात WhatsApp वर कर्ज घेता येऊ शकेल. तसेच यासाठी आपल्याला कोणतीही कागदपत्रे देखील द्यावे लागणार नाहीत … Read more

आता Whatsapp वर कोणीही डिलीट केलेला मॅसेज सहज वाचता येणार; पहा नेमकी काय आहे प्रोसेस

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp, जगातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मेसेंजिंग अँप्स पैकी एक आहे. Whatsapp शिवाय राहणारी मंडळी सहजासहजी शोधून सापडणार नाहीत. कारण तो आजच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे. जर व्हॉट्सअप वरील जुने डिलीट केलेले मॅसेज आपल्याला पुन्हा वाचायचे असतील तर काही खास प्रोसेसर, ऍप्लिकेशन्स आहेत. कि त्याद्वारे आपण सहजरीतीने मॅसेज वाचू शकता. … Read more

आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार क्रेडिट स्कोअर रिपोर्ट; ‘हि’ आहे प्रक्रिया

Whatsapp

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपल्याला अनेकदा मुलांचं शिक्षण, घरखरेदी, आपत्कालीन घटना, परदेशवारी आदी गोष्टींकरिता आर्थिक गरज भासते. तेव्हा आपण बँकेकडून किंवा दुसऱ्या कुठून कर्ज उचलत असतो. तेव्हा आपला क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असणं गरजेचं असतं. ज्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) उत्तम असेल त्यांना कोणतीही बॅंक किंवा वित्तीय संस्था कर्ज लगेच मंजूर करते. … Read more

दिवाळीनंतर ‘या’ स्मार्टफोनमध्ये नाही चालणार WhatsApp, तुमच्या स्मार्टफोनचा तर समावेश नाही ना?

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – WhatsApp हा सध्या अनेक लोकांच्या जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. या WhatsApp वर कौटुंबिक चर्चेपासून ते ऑफिसच्या कामांपर्यंत प्रत्येक संभाषणाची देवाणघेवाण होते. WhatsAppचे जगभरात 2 अब्ज सक्रिय युजर्स आहेत. एकट्या भारतात त्याचा आकडा 500 लाखांपेक्षा जास्त आहे. आता काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. या निमित्त अनेकजण व्हॉट्सॲपवरून शुभेच्छा पाठवतील, … Read more

WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्राहकांची सोय लक्षात घेऊन WhatsApp कडून सतत नवनवीन अपडेट्स सादर केले जातात. अलीकडेच, कंपनीकडून युझर्ससाठी अनेक मोठे अपडेट्स लाँच केले गेले आहेत. यामध्ये स्क्रीनशॉट ब्लॉक करणे, ग्रुप मेंबर्स वाढवणे, डॉक्युमेंट कॅप्शन यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, आज आपण लवकरच लॉन्च केल्या जाणाऱ्या व्हॉट्सऍपच्या अशा 5 फीचर्सबाबत जाणून घेणार आहोत… हे … Read more

Whatsapp आणणार नवं फीचर्स; ग्रुप मेम्बर्सची संख्या 1024 होणार

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावरील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्सना नेहमीच अनेक नवनवीन फीचर्स देत असतं. आता व्हाट्सअँप असाच एक नवा बदल करण्याच्या तयारीत आहे त्यानुसार व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये १०२४ सदस्य जोडता येतील. यामुळे व्हाट्सअँप वापरणे आणि ग्रुप चॅटिंग करणे अजून मजेशीर होईल. या वर्षी मे महिन्यात व्हॉट्सअॅपमधील ग्रुप सदस्यांची … Read more

WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp कडून आपल्या युझर्ससाठी अनेकदा नवनवीन अपडेट्स लाँच केले जातात. ज्यामुळे युझर्सना चॅटिंगमध्ये चांगला अनुभव मिळतो. आताही व्हॉट्सऍप आणखी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जे खास ग्रुप चॅटिंगसाठी उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, WhatsApp कडून लवकरच आपल्या जुन्या फीचरमध्ये एक नवीन अपडेट दिला जाणार आहे. ज्याअंतर्गत … Read more

Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Whatsapp Banking : सध्याच्या डिजिटल युगात अनेक सुविधा डिजिटल माध्यमातून उपलब्ध होत आहेत. आजकाल बँकांनी देखील आपल्या ग्राहकांना घरबसल्या अनेक सेवा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन बँकिंगची सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा आणखी सुलभ करण्यासाठी अनेक बँकांकडून WhatsApp बँकिंगही सुरू करण्यात आले आहे. याद्वारे, ग्राहकांना शेवटचे 5 ट्रान्सझॅक्शन डिटेल्स, बॅलन्स इन्क्वायरी, स्टॉप … Read more

WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp कडून आपल्या युझर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स लाँच केले जातात. आताही WhatsApp ने युझर्ससाठी स्क्रीनशॉट ब्लॉकिंग नावाचे फीचर आणले आहे. आपल्या युझर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊनच हे फिचर लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. गेले काही दिवस या फिचरबाबत चर्चा केली जात होती. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनीकडून याची चाचणी केली जात होती. … Read more