WHO च्या प्रमुखांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार ; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी करोनाविरोधातील भारत देत असलेल्या लढ्याबद्दल कौतुक केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Covax लस आणण्यासाठी दाखववेली कटिबद्धता आणि जगभरात ती उपलब्ध करुन देण्यासाठी दाखवलेल्या कटिबद्धतेबद्दल ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी स्तुती केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले … Read more

मोठी बातमी!! कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने WHO चे प्रमुख होम क्वारंटाइन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून जगभर सामान्यांपासून ते व्हीआयपी लोकांपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) प्रमुख टेडरोस अदनोम घेबियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी स्वतःला क्वारन्टाईन केले आहे. गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने टेडरोस यांनी होम क्वारन्टाईन होण्याचा … Read more

कोरोनाला रोखण्यासाठी ‘हा’ उपाय ठरू शकतो जीवघेणा; WHO सह ८० वैज्ञानिकांनी दिला गंभीर इशारा

जिनेव्हा । जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातलं आहे. या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी हर्ड इम्यूनिटी तयार व्हायला हवी असं मत अनेक वैज्ञानिकांनी व्यक्त केलं होतं. हर्ड इम्यूनिटी म्हणजेच लोकसंख्येचा मोठा भाग हा कोरोनाने संक्रमित व्हायला हवा. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत धोक्याची सुचना दिली होती. याशिवाय जगभरातील ८० वैज्ञानिकांनी, तज्ज्ञांनी हर्ड इम्यूनिटीचा अवलंब जीवघेणा ठरू शकत … Read more

चिंताजनक! जगातील प्रत्येक १०व्या व्यक्तीला कोरोनाची बाधा- WHO

जिनिव्हा । जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ञांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे जगाची चिंता आणखी वाढली आहे. जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो असं WHOकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक असू शकते असंही WHOनं म्हटलं आहे. यासोबतच WHO ने भविष्यात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चेतावनी … Read more

कोरोनाचा कहर: जगभरातील आरोग्य व्यवस्थेबाबत WHOला वाटतेय ‘ही’ भीती

जिनिव्हा । कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. जगभरातील जवळपास ९० टक्क्यांहून अधिक देशांमधील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे इतर आजारांच्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी, आरोग्य कार्यक्रम, लशीकरणावर परिणाम होत आहे. WHOने मार्च ते जून या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे जगभरातील कोरोनाची … Read more

WHOचा धक्कादायक इशारा; हिवाळ्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढण्याची दाट शक्यता

जिनिव्हा । संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. लाखोंच्या संख्येने लोक कोरोना संक्रमित होत आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. युरोपसह (Europe) जगाच्या अनेक भागांत हिवाळ्यात कोरोना (Covid-19) कहर आणखी वाढणार असल्याचं WHO ने म्हटलं आहे. हिवाळ्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणंही वाढेल असा इशारा … Read more

कोरोनाचं हे संकट नेमकं कधी टळणार; WHO म्हणाले..

जिनिव्हा । संपूर्ण जग कोरोना महामारीमुळं ग्रासलं. अशा वेळी कोरोनाचं हे संकट नेमकं कधी टळणार हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करु लागला. अखेर या प्रश्नाचं उत्तर जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO)प्रमुखांकडूनच देण्यात आलं आहे. टेड्रोस एडहोम घेब्येयियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान पुढील दोन वर्षांनंतरच कोरोनाचं हे संकट टळणार आहे. टेड्रोस यांच्या माहितीनुसार या महामारीमुळं … Read more

बापरे !! जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला, कोरोनाच्या लसीवर विश्वास ठेवू नका आपली काळजी स्वतः घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोना मुळे सर्व जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भारत सुद्धा सामील आहे. आत्तापर्यंत जगभरात २ ते ३ लसीच्या चाचण्या झाल्या आहेत . भारतीय पाच कंपन्या सुद्धा त्या लसीसाठी प्रयत्न करत आहे. युरोपीय … Read more

उलट ‘त्या’ वक्तव्यासाठी भाजपवाल्यांनी मला पाठिंबा द्यायला हवा- संजय राऊत

नवी दिल्ली । मी जागतिक आरोग्य संघटनेविषयी WHO केलेल्या वक्तव्याचा आपल्याकडे निषेध होण्याचे कारण नाही. उलट या वक्तव्यासाठी भाजपवाल्यांनी मला पाठिंबा द्यायला हवा. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही WHO वर टीका केली होती. परंतु, ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे मित्र आहेत. त्यामुळे भाजपने या मुद्द्यावर मला पाठिंबा द्यायला हवा, असे संजय राऊत यांनी सांगितले. यापूर्वी … Read more

कोरोनावर लस शोधणारा रशिया ठरला पहिला देश, परंतु..

मॉस्को । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लशीला रशियाने मंजुरी दिली आहे. राष्ट्रपती व्लामदिर पुतीन यांनी ही घोषणा केली आहे. यानंतर कोरोनावर लस शोधणारा आता रशिया पहिला देश ठरला आहे. मात्र, रशियाच्या या कोरोना लशीवरून आता जागतिक आरोग्य संघटना आणि रशिया आमने सामने येण्याची चिन्हं दिसत आहेत. रशियाने जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांप्रमाणे चाचणी केली … Read more