कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर झाल्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्यांवरून चांगलच तापत आहे. दरम्यान अनेक दिवसापासून गाजत असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नी कर्नाटक विरोधातील ठरावमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मांडला. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “सध्या जो महाराष्ट्र … Read more

मनात ठरवलं ना तर करेक्ट कार्यक्रम करेन; सभागृहात अजितदादा पुन्हा कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्यांवरून चांगलच तापत आहे. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात रोकठोक भाषण करत सत्ताधाऱ्यांना गर्भित इशारा दिला तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. “बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेकट कार्यक्रम करण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. पण मनात ठरविले तर त्यांचा … Read more

सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना 20 हजार रुपये आर्थिक मदत देणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर राज्य सरकारने ठराव करावा, अशी मागणी विरोधी पक्षातील सदस्यांकडून केली जात होती. आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केली. आज अधिवेशनात सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शिंदे … Read more

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर ; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडला ठराव

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच विरोधकांकडून सातत्याने बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव करण्याची मागणी करण्यात केली जात होती. विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतल्यानंतर अखेर अधिवेशनाच्या नवव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा ठराव विधानसभेत मांडला. त्यांनी ठरावाचे वाचन केल्यानंतर सभागृहात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या … Read more

सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार आक्रमक; म्हणाले की,

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील हिवाळी अधिवेशन असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काल गंभीर आरोप करण्यात आले. अशातच उल्हासनगरच्या पाणीप्रश्नावरुन आमदारांनी सरकारला काही सवाल केले. मात्र सरकारकडून अपेक्षित उत्तर न आल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार आक्षेप घेतला. मुख्यमंत्री कुठे आहेत? अशी विचारणा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. … Read more

सीमाप्रश्नाबाबत उद्याच विधीमंडळात ठराव आणणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात वातावरण चांगलेच तापले आहे. आज विरोधकांकडून सीमाभागाबाबत ठराव मांडण्याची मागणी करण्यात आल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत प्रतिक्रिया दिली. सीमाप्रश्नाबाबत आपण उद्याच विधिमंडळात ठराव मांडणार आहोत आणि मंजूरही केला जाईल, असे शिंदे यांनी म्हंटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम … Read more

ITI विद्यार्थ्यांना मिळणार 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन; सरकारची मोठी घोषणा

ITI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील हजारो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाबाबत राज्य सरकारकडून आज मोठी घोषणा करण्यात आली. शासकीय आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांना मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. आता, त्यात वाढ करण्यात येणार असून 500 रुपयांचे विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली. … Read more

…तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; सभागृहात उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीमावादाच्या प्रश्नावरून हल्लाबोल केला. “कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला आहे. मात्र, आपल्या महाराष्ट्रात अध्यापही ठराव का केला जात नाही. न्याय प्रविष्ट असेपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा,” … Read more

अतुल भातखळकरांकडून भुजबळांचा फोटो मॉर्फ; जयंत पाटलांकडून सभागृहात फोटो दाखवत कारवाईची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेल्या फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. भाखळकरांच्या या कृतीचे पडसाद आज विधानसभेत उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भर सभागृहात मॉर्फ केलेला फोटो दाखवला. तसेच या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर … Read more

आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ‘या’ आजारांचाही समावेश; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mahatma Phule Jan Arogya Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथे होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या घोषणा केल्या जात आहेत. दरम्यान आज अधिवेशनात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महात्मा फुले जण आरोग्य योजनेत समावेश करण्यात आलेल्या महत्वाच्या उपचाराची माहिती देत घोषणा केली. आजाराशी निगडित अशा स्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचारांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य … Read more