winter session : आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु; शिंदे-फडणवीस सरकारची खरी अग्निपरीक्षा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू होत आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच नागपूर येथे अधिवेशन होत असल्यामुळे अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून 30 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात बेळगावपासून महापुरुषांच्या अवमानापर्यंतचे अनेक विषय गाजणार आहेत. हे अधिवेशन अनेक मुद्यांवरून वादळी ठरण्याची … Read more