सत्यवानाची सावित्री व्हायचं की  महात्मा फुलेंची सावित्री व्हायचंय हे महिलांनी ठरवावं – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हिंदू संस्कृतीतील महिलांचा एक महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा आज साजरी केली जात आहे. या दिवशी सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले होते. अशी आख्यायिका आहे. म्हणूनच सर्वत्र सात जन्म हाच पती मिळावा तसेच पतीच्या मंगल कामनेसाठी हा सण महिला साजरा करतात. याला श्रद्धा अंधश्रद्धेचे अनेक पदर आहेत. भूमाता ब्रिगेड व … Read more

लाॅकडाउन : आता तरी पुरुषांनी पुरुषीपणा सोडून घरात स्त्रियांना मदत करायला हवी

विचार तर कराल | मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वजण घरामध्ये बंद आहेत. अशा परिस्थितीत घरात आणि घरातील असंख्य गोष्टीत पुरुषांचा सहभाग वाढला आहे. मात्र घरकामात असणाऱ्या बाईच्या कामात मात्र सहभाग जाणवत नाहीये. (काही अपवाद असू शकतील) स्त्रियांचा जन्म मुळातच घरकाम आणि त्यामधील अदृश श्रम करण्यासाठीच झालेला आहे का? अगदी लहानपणापासूनच मुलामुलींमध्ये बिंबवलं जातं … Read more

केमीकल कंपन्या बंद करण्याच्या मागणीसाठी महिला चढली चक्क पाण्याच्या टाकीवर

शहरात केमिकल कंपन्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दूषित रसायन पाण्यात सोडण्यात येत असल्याने अंघोळीलाही पाणी नाही. या प्रकाराला कंटाळून एका महिलेने शहरातील शिवाजीनगरच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे. दरम्यान शिवाजी नगर पोलिसांनी परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेत सदर प्रदूषणा महिलेला ताब्यात घेतलं.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

ताब्यात घेतल्यानंतर या महिलेला मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून ही महिला काही कामानिमित्त मंत्रालयात गेले अनेक दिवस येरझऱ्या घालत होती

…अशा व्यक्तिमत्वाचे पुरुष महिलांना वाटतात अधिक आकर्षक

महिला स्वतःचे सौन्दर्य खुलवण्यासाठी अनेक उपाय – उपचार करतात . आज पर्यंत महिलांच्या कोणत्या गोष्टी पुरुषांना आकर्षक वाटतात यावर अधिक चर्चा होते . पण आज आपण पाहणार आहोत , पुरुषांच्या अशा काही स्वभाव वैशिष्ठ्य आणि व्यक्तिमत्व गुण जे महिलांना आकर्षित करतात .

लग्नानंतर ‘या’ कारणामुळे महिला होतात जाड, जाणुन तुम्हीही व्हाल थक्क

Hello हॅल्थ | लग्नानंतर स्त्रियांमध्ये बरेच बदल होतात. आपल्याला माहिती आहे की लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांचे शरीर मजबूत बनू लागते. हे प्रत्येकास लागू होत नाही. लग्नानंतर महिलांचे वजन वाढू लागते आणि त्यांचे हार्मोन्सही बदलतात. जरी एखाद्या महिलेचे शरिर लग्नाआधी स्लीम असेल तरी लग्न होताच त्यांच्या शरीरात आपल्याला बरेच बदल दिसून येतात. लग्नानंतर बहुतेक मुली जाड … Read more

२२ वर्षीय नवविवाहितेची विष पिवून आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी  | लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यात 22 वर्षीय नावविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुलंब्री तालुक्यातील वदोड कान्होबा गावात घडली. संजीवनी तेजस देशमुख असे मृत विवाहितेचे नाव आहे. मृत संजीवणीचा 31 मे 2019 ला थाटामाटात लग्न पार पडले होते लग्नाला अवघे दीड महिने होत नाहीत तर संजीवणीने राहत्याघरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची … Read more

अर्थसंकल्प2019- महिलांसाठी काय आहे ह्या अर्थसंकल्पा मध्ये?

अर्थसंकल्प२०१९ |अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात कार्यरत महिला कामगारांना विशेष कर सवलत देण्याची तरतूद केली असल्याचे कळते.शैक्षणिक कर्जात विशेष सवलत, तर कामगार महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी लागणारा खर्च, यातून दिलासा देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच जुलैला सादर होणा-या अर्थसंकल्पात कर प्रणालीमध्ये कामगार महिलांना विशेष … Read more

धक्कादायक ! महिला चोरांची टोळी सक्रिय ; डॉक्टरांच्या क्लिनिकला केले जाते आहे लक्ष

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिकी जोशी , आजकाल चोर चोरी करण्यासाठी कोणती शक्कल लढवतील हे सांगता येत नाही, जळगाव शहरामधे चार  चोरट्या महिलांची एक टोळी सक्रिय झाली आहे त्यांनी अशीच एक शक्कल लढवत जळगावातील स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांना टार्गेट करत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीचे चोरी करणे सुरू केले आहे एक-एक करून या चारही महिला स्त्री … Read more

जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक दारूबंदी असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जो उमेदवार नवऱ्याला दारू पाजेल त्याला आम्ही निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे. निवडणुका म्हटलं कि उमेदवारांकडून अनेक प्रलोभने मतदारांना दाखवली/दिली जातात. अश्याच दारूच्या प्रलोभनात येऊन मतदारांनी मतदान करू नये, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करणारे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. … Read more