स्टेज 4 कॅन्सर असलेल्या महिलेला कामावर बोलावणं; बॉसचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल

4 stage cancer women boss

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।नोकरीच्या ठिकाणी आपला बॉस वागायला बोलायला कसा आहे ते महत्वाचे असते. जो बॉस आपल्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतो त्याठिकाणी काम करायला आनंद वाटतो. परंतु जगात कामाच्या अनेक ठिकाणी असेही काही बॉस असतात ज्यांना कर्मचाऱ्यांचे काही देणं घेणं नसत, ते फक्त कंपनीचा विचार करतात. अशीच एक घटना एका कॅन्सरग्रस्त ५० वर्षीय महिलेच्या मुलीने … Read more

ऑनलाईन अँप वरून प्रेम, नंतर लग्न अन महिन्याभरातच दागिने आणि पैसे घेऊन नवरी फरार

wife absconds with jewelery and money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, पण आता ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून लग्न झाल्यानंतर एक वधू आपल्या सर्व दागिन्यांसह आणि पैशासह फरार झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाने जवळील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत आरोपी महिला पीडित तरुणाच्या घरातील लाखोंचे सामान घेऊन फरार झाली असल्याचे … Read more

मुंबई पुन्हा हादरली!! रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rickshaw Driver Raped Woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे. आज पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत आरे कॉलनी मधील एका महिलेवर रिक्षाचालकाने बलात्कार केला आहे. रिक्षात बसलेल्या महिलेला निर्जन स्थळी घेऊन जाऊन मारहाण आणि मग बलात्कार कऱण्यात आलाय. सदर आरोपीचे नाव इंद्रजित सिंग असे असून … Read more

ब्रिजभूषण विरोधात साताऱ्यात राष्ट्रवादी आक्रमक; आंदोलनातून केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara NCP News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रेसलिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचं आंदोलन अजूनही थांबलेले नाही. ब्रिजभूषण विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी ब्रिजभूषणच्या अटकेची मागणी कुस्तीप्रेमी करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने ब्रिजभूषणला … Read more

बसमध्ये चढताना चोरट्याने साधली संधी; गर्दीचा फायदा घेत काही क्षणात लाखांचे दागिने केले लंपास

Satara Bus Station News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा बस्थानकात चोरट्यांकडून चोरीचे प्रकार केले जात आहेत. हातोहात कुणाचे दागिने तर कुणाच्या खिशातील पैशांची पाकिटे लंपास केली जात आहेत. अशीच घटना नुकतीच सातारा बसस्थानकात घडली. या ठिकाणी अज्ञात चोरट्याने सुमारे 2 लाखांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राजश्री शंकर … Read more

गाडीची चावी दिली नाही म्हणून नवऱ्याने बायकोला केली मारहाण, पुढं घडलं असं काही की…

Satara News (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समाजात काैटुंबिक वादातून महिलांना मारहाण करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. किरकोळ कारणांवरून नवरा-बायकोमध्ये भांडणेही होत आहेत. अशीच एक घटना साताऱ्यात घडली आहे. एका पत्नीने आपल्या पतीस वाहनाची चावी दिली नाही म्हणून रागाच्या भरात तिला मारहाण केल्याची घटना समाेर आली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीच्या विरोधात खूनाचा … Read more

Satara News : राष्ट्रपती राजवटीबाबत न्यायालय जो निर्णय घेईल त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार : डॉ. नीलम गोऱ्हे

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकासनगर येथे सार्थक महिला बचत गट फेडरेशन आणि जयवंत प्रतिष्ठान यांच्यावतीने रणरागिणींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रपती राजवटीबाबतचा निर्णय न्यायालय जो घेईल तो आम्हाला मान्य असेल. तसेच न्यायालयाच्या निर्णयाला सामोरे जाण्यास आम्ही तयार असल्याचे गोऱ्हे … Read more

साताऱ्याच्या हिंदविंनी 60 गुंठ्यात डाळिंब शेतीतून घेतलं 26 लाखांच उत्पन्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेती क्षेत्रात पुरुषांप्रमाणे महिलाही उतरू लागल्या आहेत. कमी बजेटच्या शेतीतून उत्तम प्रकारे भरघोस उत्पन्न त्या घेऊ लागल्या आहेत. दुष्काळी भाग असो किंवा पाणीदार या भागात महिला शेतकरी आज नावारूपास येत आहेत. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात निसर्ग साथ देत नसला तरी येथील शेतकऱ्यांनी संघर्ष सोडलेला नाही. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी … Read more

जलेबी बाईनंतर आता जलेबी बाबाचा प्रताप!; चहा पाजून केले 120 हून अधिक महिलांवर अत्याचार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भोंदूबाबांच्या मायाजाळात अनेक महिला अडकत आहेत. तर महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत भोंदूबाबांकडूनही अघोरी कृत्य केले जात आहेत. जलेबी बाईनंतर आता हरियाणातील अमरपुरी येथील जलेबी बाबाने 100 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले आहेत. अशा या महिलांचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या जलेबी बाबाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सध्या हरियाणाच्या जलेबी … Read more

शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात किती महिला असाव्यात?, चित्रा वाघ स्पष्टच सांगितला आकडा

Chitra Wagh cabinet expansion women Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबाबत आपली भूमिका मांडली. त्यानंतर मंत्रिमंडळात महिला नेत्या असण्याबाबत चर्चा सुरु झाली. आता शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार होणार असल्याने या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच्या … Read more