परभणीमधील सेलूत सूर्यनमस्कार शिबिर संपन्न
जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून, आज परभणी जिल्ह्यातील सेलू येथे, सूर्यनमस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. सेलू शहरातील श्रीराम कॉलनी मैदानावर शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून, आज परभणी जिल्ह्यातील सेलू येथे, सूर्यनमस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. सेलू शहरातील श्रीराम कॉलनी मैदानावर शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
‘जागतिक एड्स दिना निमित्त’ कैवल्यधाम आरोग्य व योग संशोधन केंद्राच्या वतीने, ममता फाऊंडेशन संस्थेतील एड्सबाधित मुला-मुलींसाठीसाठी एका मनोरंजनात्मक तसेच उर्जापूर्ण योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आंतराष्ट्रीय योग दिवस विशेष | श्रीकृष्ण शेवाळे योग ही एक प्रकृतिशी समरस होणारी साधना आहे. योग या शब्दाचा अर्थ पाहिला असता जोडणे, एकत्र करणे, बांधणे, जुंपणे असा होतो. जोडणे म्हणजे शरिर आणि मनाला जोडणे असे होय. तसेच साधनेतून शरीराला आत्म्याशी एकत्र करण्यासाठी कार्य करणे म्हणजे योग होय. यासाठी पतंजली मुनींनी मानवी जीवणाच्या सर्व अडचणींवरती उत्तर … Read more
कांतीपुर वृत्तसंस्था |नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताच्या बाबा स्वामीना नेपाळच्या २०१९-२०२० भेटीसाठी पर्यटन सौजनशील राजदूत म्हणून सन्मानित केले. या कार्यक्रमात 42 वेगवेगळ्या देशांतील 200 प्रतिनिधींनी भाग घेतला होता. या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी स्वामीजींचे नेपाळला ध्यानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आभार मानले.त्यानंतर, नेपाळमधील भारतीय राजदूत, श्री. मंजीव सिंह पुरी यांनीदेखील स्वामींची भेट घेतली. बाबा स्वामी … Read more
पुणे | ‘ध्यानामुळे शारीरिक मानसिक संतुलन होते. आपण वर्तमान काळामध्ये राहतो. त्यामुळे आपली प्रगती आपोआप होते करावी लागत नाही’ असे मत समर्पण ध्यानाचे प्रणेते सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी यांनी व्यक्त केले. मंगळवार, ११ डिसेंबर रोजी पुणे ग्रामीण पोलीस ग्राउंड येथे आयोजीत समर्पण ध्यान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील तसेच … Read more
आरोग्यमंत्रा – आपला दिवस आनंदी आणि चांगला जावं असं प्रत्तेकालाच वाटत असते. तुमच्या दिवसाची सुरवात चांगली झाली तर नक्कीच तो दिवस तुम्हाला आंनदी जातो. दिवसभरात काय काय होणार आहे हे जरी अापल्या हातात नसले तरी दिवसाची सुरवात आपण कशी करायची हे आपल्या हातात असते. खालील गोष्टींनी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरवात केली तर नक्कीच तुमचा दिवस … Read more