कोरोना होऊ नये म्हणून ‘जलनेती’ हा घरगुती उपाय सर्वोत्तम; डॉक्तरांचा दावा

पुणे । देशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना होऊ नये यासाठी जलनेती हा सर्वोत्तम उपाय असल्याचा दावा पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ धनंजय केळकर यांनी केला आहे. जलनेती हा मुख्यपणे … Read more

आणि फोटोग्राफरला पाहून धावत सुटली मल्लिका शेरावत; व्हिडीओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बोल्ड लूक्स आणि सीनमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मल्लिका शेरावत होय. सध्या मल्लिका शेरावत सिनेमांमध्ये फारशी दिसत नाही. मात्र सोशल मीडियावरून ती दिसत असते. २००४ मधील मर्डर या सिनेमातील बोल्ड सीनमुळे मल्लिका शेरावत सर्वाना माहित झाली होती. सर्व तरुणवर्गाला या सिनेमाने आकर्षित केले होते. या सिनेमातील तिच्या सीनमुळे ती सेक्स सिम्बॉल … Read more

जेनिफर लोपेझ, मलाइका अरोरा यांच्यासह हे सेलिब्रिटी सामील झाले ऑनलाइन योग कार्यक्रमात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेनिफर लोपेझ, अ‍ॅलेक्स रोड्रिग्ज, मलाइका अरोरा, ऐश्वर्या धनुष आणि मार्क मास्त्रोव्ह (स्टीव्ह जॉब्स ऑफ फिटनेस म्हणून ओळखल्या जाणार्‍या) सारख्या सेलिब्रिटींनी थेट योग सत्राच्या माध्यमातून १४ दिवसांच्या रोग प्रतिकारशक्ती बिल्डर प्रोग्राममध्ये सामील झाले. योग आणि वेलनेस स्टुडिओ चेन सर्व्ह यांनी सुरू केलेल्या या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे की जे साथीच्या रोगामुळे लॉकडाऊनमध्ये अडकले … Read more

मोदींच्या योगा व्हिडिओवर इवांका ट्रम्प प्रभावित, केले ‘हे’ मोठ विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान लोकांना तंदुरुस्त राहण्याचे प्रोत्साहन देऊन शेअर केलेल्या योगासन व्हिडिओमुळे इव्हांका ट्रम्प देखील प्रभावित झाली आहेत.तिने या व्हिडिओचे कौतुक केले आणि ते तेजस्वी म्हणून वर्णन केले. इव्हांका ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि त्यांची वरिष्ठ सल्लागार आहे. मोदींनी “योग निद्रा” चा … Read more

लाॅकडाउनमध्ये काय करत आहेत पंतप्रधान मोदी, हा 3D व्हिडिओ शेयर करुन दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचे संकट देशात सतत पसरत आहे, त्यामुळे २१ दिवसांचे लॉकडाउन लागू केले गेले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी राष्ट्राशी बोलले. यावेळी पीएम मोदी यांनी कोरोना विषाणूविषयी सविस्तर चर्चा केली आणि लॉकडाऊन दरम्यान कसा वेळ घालवायचा हे लोकांना सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांनी योगावर चर्चा केली आणि आपले व्हिडिओ टाकायला सांगितले. सोमवारी … Read more

परभणीमधील सेलूत सूर्यनमस्कार शिबिर संपन्न

जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून, आज परभणी जिल्ह्यातील सेलू येथे, सूर्यनमस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. सेलू शहरातील श्रीराम कॉलनी मैदानावर शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

एड्स दिनानिमित्त एड्सबाधित मुलांसाठी ऊर्जापूर्ण योग कार्यशाळा

‘जागतिक एड्स दिना निमित्त’ कैवल्यधाम आरोग्य व योग संशोधन केंद्राच्या वतीने, ममता फाऊंडेशन संस्थेतील एड्सबाधित मुला-मुलींसाठीसाठी एका मनोरंजनात्मक तसेच उर्जापूर्ण योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पतंजली मुनींनी सांगीतलेले हेच ते आठ योग, ज्यांची साधना केल्यावर माणुस बनतो सुखी आणि शांत..

International Yoga Day

आंतराष्ट्रीय योग दिवस विशेष | श्रीकृष्ण शेवाळे  योग ही एक प्रकृतिशी समरस होणारी साधना आहे. योग या शब्दाचा अर्थ पाहिला असता जोडणे, एकत्र करणे, बांधणे, जुंपणे असा होतो. जोडणे म्हणजे शरिर आणि मनाला जोडणे असे होय. तसेच साधनेतून शरीराला आत्म्याशी एकत्र करण्यासाठी कार्य करणे म्हणजे योग होय. यासाठी पतंजली मुनींनी मानवी जीवणाच्या सर्व अडचणींवरती उत्तर … Read more

बाबा स्वामींचा नेपाळचे पर्यटन सौजनशील राजदूत म्हणून सन्मान

कांतीपुर वृत्तसंस्था |नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताच्या बाबा स्वामीना नेपाळच्या २०१९-२०२० भेटीसाठी पर्यटन सौजनशील राजदूत म्हणून सन्मानित केले. या कार्यक्रमात 42 वेगवेगळ्या देशांतील 200 प्रतिनिधींनी भाग घेतला होता. या घटनेनंतर नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी स्वामीजींचे नेपाळला ध्यानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आभार मानले.त्यानंतर, नेपाळमधील भारतीय राजदूत, श्री. मंजीव सिंह पुरी यांनीदेखील स्वामींची भेट घेतली. बाबा स्वामी … Read more

पोलीसांसाठी संदिप पाटीलांकडून समर्पन ध्यान शिबीराचे आयोजन

Samarpan Dhyan

पुणे | ‘ध्यानामुळे शारीरिक मानसिक संतुलन होते. आपण वर्तमान काळामध्ये राहतो. त्यामुळे आपली प्रगती आपोआप होते करावी लागत नाही’ असे मत समर्पण ध्यानाचे प्रणेते सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी यांनी व्यक्त केले. मंगळवार, ११ डिसेंबर रोजी पुणे ग्रामीण पोलीस ग्राउंड येथे आयोजीत समर्पण ध्यान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील तसेच … Read more