Summer Yoga : उन्हाळ्यात ‘ही’ योगासने ठेवतील तुम्हाला फिट अँड फाईन; मूडही राहील फ्रेश

Summer Yoga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Yoga) ऋतू कोणता आहे याचा आणि योग अभ्यास करण्याचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे नियमित योगा करा असे तज्ञ सांगतात. आपल्या शरीराला आतून आणि बाहेरून तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा अत्यंत फायदेशीर भूमिका निभावतो. त्यामुळे उन्हाळ्यात कितीही कंटाळा आला तरीही योगा करणे सोडू नका. उलट उन्हाळ्यात शरीराला आतून थंड आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी खाण्यापिण्यासोबत योगा … Read more

हिवाळ्यात फायदेशीर ठरतील ‘ही’ 5 योगासने; तुम्हीही ट्राय करा

Yoga In Winter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगा करणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि उपयुक्त असते. सध्याच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या जगात आपलं स्वतःकडे लक्ष्य नसत त्यामुळे आपण व्यायाम करत नाही. परंतु थोडा वेळ जरी योगा केला तरी आपलं संपूर्ण शरीर प्रसन्न होते. सध्या हिवाळ्याचा काळ सुरु असुन थंडीच्या या दिवसात योगाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिवाळ्यात आपली शरीरातील ब्लॉक … Read more

तुम्ही देखील संधीवाताने त्रस्त आहात? मग ही योगासने तुमच्यासाठी फायदेशीर

Arthritis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | योगा हा मानवी शरीरासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट आहे. असे आपण नेहमी ऐकत आलो आहे. योगासणामुळे अनेक शारीरिक व्याधी दूर होतात. हे आपणाला माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, तुमचा संधिवात सुद्धा हा योगामुळे दूर होऊ शकतो. संधिवात असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशात भरपूर आहेत. संधीवात म्हणजे हाडांची झपाट्याने वाढणारी गंभीर … Read more

निरोगी आरोग्यासाठी केवळ दररोज 15 मिनिटे योगासाठी द्या : डाॅ. रणजीत पाटील

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी आपल्या हिंदू संस्कृतीत योगाचा जन्म झाला आहे. या योगामुळे मी तंदुरस्त असून कोणताही आजार सहसा होत नाही. आपल्या भविष्याच्या दृष्टीने दिवसातून एकवेळ योगा करणे चांगले आहे. आज अनेकदा 35-40 वयोगटातील लोकांचा हार्ट अॅटकने मृत्यू होत आहे. पोलिसांना रोजचा ताण असतो, अशावेळी दररोज आरोग्यासाठी केवळ 15 मिनिटे योगासाठी देतो, तुम्हीही द्या. आपल्या … Read more

हॅलो महाराष्ट्रतर्फे 3 दिवसीय योग शिबीराचे आयोजन; पोलीस- पत्रकारांची उपस्थिती

कराड । गणेशोत्सवाच्या निमित्ताने हॅलो महाराष्ट्रच्या वतीने कराड येथे ३ दिवसीय योगशिबीर आयोजित करण्यात आले आहे. काल शनिवार दिनांक ०३-०९-२०२२ रोजी या योगशिबिराचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बी. आर. पाटील, हॅलो महाराष्ट्र समूहाचे संस्थापक सीईओ आदर्श पाटील, राष्ट्रीय कीर्तीचे योगाचार्य श्रीकृष्ण … Read more

योगासनाचे ‘हे’ फायदे तुम्हांला माहित आहेत का? चला जाणून घ्या

yoga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनात आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बदलत्या जीवनात शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी योगा करणं गरजेचं आहे. आज आपण जाऊन घेऊया योगासनाचे आरोग्यदायी फायदे …. मानसिक स्वास्थ्य लाभते- योगासनांमुळे आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते. नियमित योगा केल्याने आपले मन शांत होते तसेच मन … Read more

37 प्रकारच्या जल योगासनांचं 37 मिनिटात सादरीकरण, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

jal yogasana

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर येथील प्रसिद्ध जलयोग (jal yogasana) साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली आहे. कृष्णाजी नागपुरे हे जलयोग (jal yogasana) करणारे सर्वाधिक वयस्कर व्यक्ती आहेत. नागपुरे यांचं वय 85 वर्ष असून गेल्या 70 वर्षांपासून ते जलयोग (jal yogasana) प्रसाराचं काम करत आहेत. आज त्यांनी 37 प्रकारच्या … Read more

ग्लोइंग स्किनसाठी टीप्स देणारी मलायका झाली ट्रोल; नेटकऱ्यांनी उडविली वयाची खिल्ली

Malaika Arora

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे चर्चेत असते. या फोटोंतून ती नेहमीच इतरांना प्रेरणा देत असते. मात्र त्वचेबाबतही मलायका तितकीच काळजी घेताना दिसते. तिचा नुकताच एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे ज्यात ती चेहऱ्याला बर्फ लावताना दिसत आहे आणि सोबतच ग्लोइंग स्किनसाठी काही टिप्स देताना दिसत … Read more

योगाचा परिपूर्ण प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार

हॅलो महाराष्ट्र्रा ऑनलाईन । व्यायाम करताना सूर्यनमस्कार घालणे जास्त फायदेशीर ठरत आहे. त्यानुसार योगाचा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार पण आहे. जर तुम्हाला स्वच्छ राहायचे असेल आणि स्वस्थ राहण्याची इच्छा आहे पण त्यासाठी योग्य प्रकारचा वेळ मिळत नसेल तर त्यासाठी अश्या व्यायामाचा आपल्या दैन्यंदिन गोष्टींसाठी वापर करणे गरजेचे आहे. परिस्थितीवर मात करायची असेल तर त्याचं उत्तर … Read more

योगा आहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ; जाणून घेऊ योगाचे फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। आपले शरीर जर चागले आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम , योग्य आहार आणि पुरेशी झोप या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात गरजेच्या असतात. नियमित योगा केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे दहा फायदे आता आपण जाणून … Read more