“ओ सेठ तुम्ही नादच केलाय थेट” म्हणत पेट्रोल- डिझेल विरोधात बोंबाबोंब आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात युवक काँग्रेसचा वतीने महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ओ सेठ तुम्ही नादच केलाय थेट अशा घोषणा देत निषेध केला. युवक काॅंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येणाऱ्या नागरिकांकडून महागाई … Read more

दोनशेवर रूग्णांना दिलासा ः युवक काँग्रेसची हेल्पलाईन ठरतेय कोरोना रुग्णांसाठी संजीवनी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या महामारीने सगळीकडे जनता हैराण झाली आहे. मागील पूर्ण वर्ष कोरोनाशी लढा दिल्यानंतर यावर्षी पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक संकटात जनतेसाठी धावून जाणारी युवक काँग्रेस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा मुकाबला करताना मैदानात दिसत आहे. काँग्रेसचा हा सेवाभाव युवक काँग्रेस संघटन पातळीवर राबविताना दिसत आहे. सातारा … Read more

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन

 कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बहुतांश नागरिकांना बसायला लागल्याने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्या परिस्थितीत युवक काँग्रेसने हेल्पलाईन ची मोहीम देशभर उघडली आहे. कोरोना महामारीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केले आहेत. असेच हेल्पलाईन सेंटर कराड येथे महाराष्ट्र … Read more

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तब्बल 54 ऑक्सिजन बेडच कोरोना सेंटर धूळखात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज सातारा जिल्ह्यात एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. तर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. गेल्या चार दिवसांत 150 हून अधिक बांधितांना प्राण गमवावे लागले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने काही रुग्णांनी जीव गमावला आहे. अशावेळी … Read more

भाजप नेत्या स्मृती इराणी यांना युवक काँग्रेसचे चोळी बांगडीचे रिटर्न गिफ्ट

Youth congress

औरंगाबाद : सन 2013 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात महागाई च्या मुद्द्यावर स्मृती इराणी व इतर भाजप नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या, त्यावेळी पेट्रोल चे भाव 56 रु व गॅस 450 हृया भाववाढी विरोधात त्यांनी हे आंदोलन केले होते. आज मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या काळात पेट्रोल गॅस अन्नधान्य खाद्य तेल हे … Read more

वाढत्या पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती विरोधात कराडमध्ये युवक काँग्रेसकडून जोरदार विरोध प्रदर्शन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेल,गॅसच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. वाढत्या गॅस, पेट्रोल-डिझेलच्या किमती विरोधात कराडमध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील गांधी पुतळ्या समोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात … Read more

प्रा. बालाजी गाढे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य प्रवक्तेपदी निवड

नांदेड प्रतिनिधी | नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य पदावर कार्यरत असलेले प्रा.बालाजी गाढे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्य प्रवक्तेपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे, त्यानिमित्त त्यांचे सर्व स्तरातून व पक्षप्रेमींतून अभिनंदन होत आहे. राज्य पातळीवर युवक काँग्रेसच्या निवडीची यादी नुकतीच जाहीर झाली. त्यात माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष मा. अशोकराव चव्हाण साहेब … Read more