युवक काॅंग्रेसचे मानस पगार यांचे अपघाती निधन

Manas Pagar of Youth Congress

नाशिक | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस दाैलत पगार (वय-32) यांचे अपघाती निधन झाले आहे. यामुळे काॅंग्रेसचा एक तरूण, तडफदार व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला चेहरा काॅंग्रेसचा गमावला आहे. नाशिक जिल्ह्यातील मित्रमंडळींना या बातमीमुळे दुःखाचा डोंगर कोसळला. भावपूर्ण श्रद्धांजली माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस … Read more

100 रुपयांच्या धान्य किटचा पत्ताच नाही – युवक काँग्रेस करणार तीव्र आंदोलन

Youth Congress

सकलेन मुलाणी कराड कराड : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील शिंदे फडणवीस सरकार ने 100 रुपयात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना दिवाळी गिफ्ट देणार असल्याची घोषणा करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिवाळी आली तरीही झालेली नाही यासाठी सरकार ने तात्काळ 100 रु दिवाळी गिफ्ट गरिबांना देण्याची अंमलबजावणी करावी यासाठी युवक काँग्रेस (Congress) तीव्र आंदोलन करणार असून सरकारला गरिबांच्या व्यथाची … Read more

पंतप्रधानांचा पुतळा दहन : भाजपाची युवक काॅंग्रेसच्या आंदोलकांवर कारवाईची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय आय काँग्रेसने सोनिया गांधी यांना ईडी चाैकशीसाठी बोलविण्यात आल्याने युवक काॅंग्रेसने मोर्चा काढून आंदोलन केले. या आंदोलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. पंतप्रधान पद हे घटनात्मक व संविधानिक आहे, याची जाणीव नसल्याने अशा अवैचारिक आंदोलकांनी पंतप्रधान यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे. तरी या आंदोलकांच्यावर कायदेशीर कारवाई … Read more

नागपूरात युवक काॅंग्रेसचे हिंसक आंदोलन : गाडीची जाळपोळ

नागपूर | काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी ईडीने चाैकशी सुरू केली असून या विरोधात नागपूर येथे युवक काॅंग्रेसने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. नागपूर येथील जीपीअो चाैकात रस्त्यावर गाडीवर जाळपोळ करण्यात आली आहे. युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंदोलनात ही घटना घडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराजळील … Read more

युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची वर्णी

shivraj dada

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी युवककाँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी कराडचे शिवराज मोरे आणि शरण पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडणुकीच्या निकालानुसार कुणाल राऊत यांना सर्वाधिक 5 लाख 48 हजार 267 यांनी नंबर … Read more

युवक काॅंग्रेस निवडणूक : सातारा जिल्ह्यात कराडचे अमित जाधव सर्वाधिक 16 हजार 895 मतांनी विजयी

सातारा | सातारा जिल्हा युवक काँग्रेस व विधानसभा कार्यकारिणीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात अध्यक्षपदी खटावचे अमरजित कांबळे हे 6 हजार 234 मते मिळवून तर कार्याध्यक्षपदी कराडचे अमित जाधव हे 16 हजार 895 मते मिळवून विजयी झाले. अध्यक्षपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे अमरजित कांबळे याची अध्यक्षपदी तर अमित जाधव यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी … Read more

युवक काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष : निवडणूकीत कुणाल राऊत, शिवराज मोरे शर्यतीत

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. वरिष्ठाच्याकडून मुलाखत झाल्यानंतर युवक प्रदेशाध्यक्ष यांची निवड जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या निकालानुसार कुणाल राऊत यांना सर्वाधिक 5 लाख 48 हजार 267 यांनी नंबर एकची मते … Read more

युवक काँग्रेस निवडणूक : कुणाल राऊतांची उमेदवारी धोक्यात? भाजपच्या ‘त्या’ आरोपानंतर राहुल गांधी नेमकी काय भूमिका घेणार

मुंबई | सध्या राज्यात युवक काँग्रेसची रणधुमाळी सुरू असून अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. त्याच दरम्यान भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी थेट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांच्यावरच गंभीर आरोप करत या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. कुणाल राऊत यांच्या विजयासाठी नितीन राऊत यांनी संपूर्ण महावितरण काँग्रेसच्या दावणीला बांधली असा … Read more

युवक काॅंग्रेसच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर तर जगदीश पाटील, उदयसिंह चव्हाण उपाध्यक्षपदी

पाटण | पाटण तालुका युवक काँग्रेस समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. युवक काॅंग्रेसच्या दिवशी बुद्रुक येथील अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर तर उपाध्यक्षपदी सुपने येथील जगदीश पाटील आणि कुंभारगावचे उदयसिंह चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पाटण युवक काॅंग्रेसची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सरचिटणीस- मयूरेश साळुंखे, मयूर वनवे, स्वप्नील पवार, सागर चव्हाण, तोफिक पटेल. चिटणीस- अक्षय घाडगे, … Read more

मोदींच्या वाढदिवशी ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ हॅशटॅग चर्चेत; काँग्रेसकडून आयडियाची अनोखी कल्पना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आजचा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन विरोधकांनी केलं होतं. त्याचा परिणाम आज म्हणजेच मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिसून येत असून #राष्ट्रीयबेरोजगारदिवस या हॅशटॅगवर दीड लाखांच्या आसपास ट्विट सकाळी आठ वाजेपर्यंत करण्यात आले आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून २१ दिवसांचं सेवा … Read more