तोंड बघितलयस का स्वतःच?? जेव्हा ताहिरा आयुष्मानला बोलते..!!

0
42
Ayushmann Khurrana and Tahira Kashyap
Ayushmann Khurrana and Tahira Kashyap
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चित्रनगरी | चित्रपट क्षेत्रात करियर करायचं आहे असं ज्यावेळी आयुष्मान मला म्हणाला त्यावेळी माझ्या तोंडून पहिलं वाक्य आलं – तोंड बघितलयस का स्वतःच?? अत्यंत क्रूरपणे मी त्याला असं बोलले तरीसुद्धा त्याने स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही. स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेत असणाऱ्या ताहिरा कश्यपने तिच्या नातेसंबंधातील रंजक आठवणींना नुकताच उजाळा दिला.

पुढे बोलताना ती म्हणाली, “त्याच्या चित्रपट क्षेत्रात करियर करण्याच्या निर्णयाने मला धक्का बसला नव्हता.” लग्न झाल्यानंतर तब्बल ४ वर्षांनी आयुष्माननं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. विकी डोनर या त्याच्या पहिल्याच चित्रपटाने त्याला अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली होती. पत्नीच्या आजारपणात तिला खंबीरपणे साथ देणाऱ्या आयुष्मान खुराणाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

इतर महत्वाचे –

दोन दिवसांत ‘ठाकरे ‘ चित्रपटाची कमाई कोटींच्या घरात

हॉलिवूड चित्रपट का पहावेत?

प्रियांका चोप्राला मोह पाडणारा निक जोनस नक्की कोण आहे ? जाणुन घ्याच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here