तारक मेहता का उलटा चष्मा च्या जेठालाल फक्त 25 दिवसात कमावतो ‘इतके’ लाख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तारक मेहता का उलटा चष्मा चे दिलीप जोशी उर्फ जेठालाल जवळपास तीन महिन्यांपासून घरात आहेत. तुम्ही अंदाज करू शकता का की या 3 महिन्यात त्यांचं किती आर्थिक नुकसान झालं असेल. एका अंदाजा नुसार जेठालाल याना 90 लाखाच नुकसान झेलावं लागलं लागल्याचे बोलले जात आहे.

वेब पोर्टल ‘कोईमोई’ ने आपल्या बातम्यांमध्ये लिहिले आहे की जेथललाच्या एका एपिसोडसाठी ‘तारक मेहता च्या निर्मात्या कडून 1:50 लाख रुपये मिळतात. ते महिन्याला 25 एपिसोड करतात त्यातील 20 एपिसोड on screen होतात. म्हणजेच या 20 एपिसोड त्यांना 30 लाख रुपये मिळतात. याचाच अर्थ एकूण 3 महिन्याचे 90 लाख रुपयांचं त्यांचे नुकसान झाले आहे.

दिलीप जोशी ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ च्या टीममधील महागड्या कलाकारांपैकी एक आहे. अशाप्रकारे शैलेश लोढा यांना सुद्धा प्रत्येक घटकासाठी सुमारे 1.50 लाख रुपये दिले जातात. तसेच दिशा वाकानी च्या वापसी ची सुद्धा चर्चा चालू आहे. कमी फी मुळे ती शो मध्ये वापसी करत नव्हती.

Leave a Comment