संतापजनक ! गावातील टवाळखोर पोरांनी कुत्र्याला दगडाला बांधून पाण्यात फेकले, VIDEO व्हायरल

0
1346
dog was tied to a stone and thrown into the water
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – भटक्या कुत्र्याच्या शेपटीला कधी फटाके लावणे, होळीमध्ये विनाकारण कुत्र्यांना रंग लावण्याचे प्रकार आजपर्यंत तुम्ही आम्ही पाहिले असतील. मात्र, चंद्रपूरमध्ये एका कुत्र्याच्या मानेला दगड बांधून पाण्यात फेकण्याचा (dog was tied to a stone and thrown into the water) संतापजनक प्रकार घडला आहे. सुदैवाने यामध्ये त्या कुत्र्याचे प्राण वाचले आहेत. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे.

काय आहे प्रकरण ?
यामध्ये गावातील काही तरुण हे एका नाल्याजवळ बसलेले होते. यावेळी या टोळक्याने एका कुत्राला पकडून (dog was tied to a stone and thrown into the water) धरले होते. या टोळक्यातील दोन तरुणांनी कुत्र्याच्या मानेला एक दोरी बांधली. त्यानंतर त्याच्या पोटालाही एक दोरी बांधली. या दोरीला भलामोठा दगड बांधण्यात आला. तोपर्यंत एक तरुणाने कुत्र्याला पाठीमागून धरून ठेवले होते. आपल्याला दोरीने बांधत असल्याचे पाहून कुत्र्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला (dog was tied to a stone and thrown into the water) मात्र या टवाळखोर पोरांनी त्याला पुन्हा पकडून आणले.

यानंतर या टवाळखोर पोरांनी कुत्र्याच्या मानेला आणि पोटाला दोरी बांधली आणि दगड बांधून कुत्र्याला पाण्यात फेकून (dog was tied to a stone and thrown into the water) दिले. संतापजनक म्हणजे हे कृत्य नाल्याच्या काठाशी बसून असलेले सर्वजण ते कौतुकाने बघत होते. कुत्र्याला या प्रकाराची कल्पना आल्याने त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. मात्र पाण्यात पडल्यानंतर सुदैवाने दगड निसटला (dog was tied to a stone and thrown into the water) त्यामुळे हा प्रकार फसल्याने कुत्रा पाण्यातून बाहेर आला आणि त्याने जीव वाचवून घटनास्थळावरून धूम ठोकली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here