राखेत मृतदेहाचे अवशेष सापडल्याने उडाली एकच खळबळ

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | जिल्हात बनवस शिवारात मानवी मृतदेह जाळलाचे राखेत मिळालेल्या अवशेषावरून निदर्शनास आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून बनवस येथील पोलीस पाटलांच्या शेतात दिसल्याचा प्रकार सोमवार दि 22 एप्रिल रोजी निदर्शनास येताच त्यात मानवी सांगाङ्याचे अवशेष दिसल्याने परिसरात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.

बनवस- अष्टूर रोडवर अगदी गावाच्या हाकेवर असलेल्या धोंड नदीच्या काठी गावाच्या पोलीस पाटील यांच्या शेतामध्ये काल अज्ञात इसमांकडून अज्ञात मृतदेह जाळण्यात आलेला सशंय आहे. किमान एक ट्रॅक्टर लाकडी सरण आणून जिवंत की मृत मानवी देह जाळला याचा अंदाज लावणे उचित ठरणार नाही.