भयंकर!! बंद घरात सापडले 5 मृतदेहांचे सांगाडे; 2019 लाच शेवटचं बघितलं होतं

Skeletons Chitradurga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका बंद पडलेल्या घरात तब्बल 5 मृतदेहांचे सांगाडे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सदर प्रकार कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथील आहे. हे सर्वच्या सर्व 5 मृतदेह एकाच कुटुंबातील लोकांचे असल्याची शक्यता आहे. सदर व्यक्तीची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत अधिक माहिती समोर आलेली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत … Read more

Karad News : कराडात महाविद्यालय परिसरात आढळला सडलेल्या मृतदेहाचा सांगाडा; घातपाताची शक्यता?

Karad Police

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील राजमाची येथील मोकाशी कॉलेजच्या परिसरात अनोळखी व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत सांगाडा आढळला आहे. कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सांगाडा पुरुषाचा आहे कि महिलेचा हे याबाबत माहिती अजून तरी समोर आलेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कराड- विटा … Read more

वनवासमाची महिला खून प्रकरणातील संशयिताचा कृष्णा नदीत आढळला मृतदेह

Vanwasamachi woman murder case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कराड तालुक्यातील वनवासमाची येथे डोंगरात एका 45 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात होता. मात्र, तपासातील संशयित 65 वर्षीय वृद्धाचा कराड येथील बेलवडे हवेली गावच्या हद्दीत मळी नावाच्या शिवारात कृष्णा नदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे. … Read more

खळबळ उडाली : शिवशाही बसमध्ये मृतदेह आढळला

Shivshahi bus Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात तसेच प्रवाशांच्यात खळबळ उडाली. तात्काळ घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत. घटनास्थळावरून व शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड बसस्थानकरात गेल्या 15 दिवसापासून एकाच जागेवर उभ्या … Read more

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार; रुग्णालयात पडताहेत मृतदेहांचे खच

Corona china

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या आजाराचे नुसते नाव जरी काढले तरी भीती वाटते. कारण कोरोनामुळे अनेकजणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. खरं पाहिले तर हा कोरोना परदेशातून म्हणजे चीनमधून आला होता. त्या ठिकाणी तेथील प्रशासनाने आरोग्य उपचार करून नागरिकांना बरेही केले होते. मात्र, आता कालांतराने पुन्हा चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती … Read more

हर्सूल तलावात बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपात की आत्महत्या अस्पष्ट

Crime Body

औरंगाबाद – दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या 25 वर्षीय तरुणाचा आज सकाळी हर्सूल तलावात मृतदेह तरंगताना आढळून आला. या मुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्या की मग घातपात हे दुपार पर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. प्रणित रमेश ठोंबरे वय-25, (रा.एकतानगर, जटवाडारोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रणित हा शहरातील … Read more

घातपाताचा संशय : कृष्णा नदीपात्रात मच्छिमारांना सापडला पोत्यात मृतदेह

Crime D

कराड | कराड तालुक्यातील मालखेड येथे मारकडेश्वर घाट परिसरात बुधवारी दि. 17 रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास पोत्यात बांधलेला पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. कृष्णा नदीपात्रात पोत्यातील मृतदेह मच्छिमारांना आढळून आला. मालखेड येथील कृष्णा नदीत दोन ते तीन पोत्यात बांधून मृतदेह नदीत टाकला असा संशय व्यक्त करण्यात आला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम … Read more

‘स्वर्ग रथालाही’ थांबावे लागले देवळाई रेल्वे फाटकावर !

Crime Body

औरंगाबाद – काल अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या एका ‘स्वर्ग रथाला’ शिवाजीनगर रेल्वे फाटकावर फाटक बंद असल्याने दुतर्फा गर्दी मध्ये अडकावे लागले. यामुळे सातारा देवळाई करांच्या नशिबी आलेली अवहेलना मृत्यूनंतरही थांबत नसल्याचे दिसून आले आहे. शिवाजीनगर रेल्वे फाटकावर भुयारी रस्ता की पूल होणार याविषयी चा संभ्रम अद्यापही कायम आहे. परंतु, दैनंदिन कामकाजासाठी जाणाऱ्या नागरिकांना रोज अडचणींना तोंड द्यावे … Read more

मृतदेह मिळेल का मृतदेह? गॅस शवदाहिनीच्या ट्रायलसाठी मनपाची शोधाशोध

Dead Body

औरंगाबाद | औरंगाबाद फर्स्ट संघटनेच्या माध्यमातून कैलासानगर येथील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू केली आहे. या गॅस शवदाहिनीचे ट्रायल घेण्यासाठी आता मनपा मृतदेहाच्या शोधात आहे. त्यासाठी घाटी रुग्णालयाला पत्र दिले असून, एखादा बेवारस मृतदेह आल्यास गॅस शवदाहिनीच्या ट्रायलसाठी द्यावा अशी विनवणी मनपाने केली आहे. मागील काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराचा मृत्यूदर वाढला होता. याकाळात अंत्यविधीसाठी … Read more

लवकीनदीत आढळला नारायण महाराज यांचा मृतदेह; अपघात की घातपात अस्पष्ट

Drowing

औरंगाबाद | एका 45 वर्षीय महाराजाचे मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आल्याची घटना आज सकाळी लिंबेजळगाव येथील शनीमंदिर नजीकच्या लवकी नदी मध्ये समोर आली. नारायण महाराज असे मृताचे नाव आसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अधिक माहिती अशी की,आज सकाळी लिंबे जळगाव येथील शनिमंदिर जवळून वाहणाऱ्या लवकी नदी मध्ये नागरिकांना मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती प्राप्त होताच … Read more