हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल लिलावामध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांवर नजर ठेवून विराट कोहलीला खूश करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स त्याच्याशी पंगा घेण्याचे टाळतात, हे माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कने केलेले आरोप कसोटी कर्णधार टिम पेन याने फेटाळून लावले आहेत.भारतीय कर्णधाराची बॅट शांत राखण्यासाठीची ही एक रणनीती असल्याचे पेन याने स्पष्ट केले.
‘‘विराट किंवा अन्य भारतीय खेळाडूंविरोधात खेळताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचे वागणे बदलल्याचे मला कधीच जाणवले नाही.भारताविरोधात खेळणे कधीच सोपे नसते.त्यातही भारतीय कर्णधार विराट कोहलीविरुद्ध खेळणे कोणालाही सोपे जात नाही.त्यातच विराट खेळत असताना जर त्याला डिवचवल्यास तो आणखीनच त्वेषाने फलंदाजी करतो,’’ असे पेनने सांगितले.
भारतीय संघ येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासंदर्भात पेन म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वस्व पणाला लावून खेळतील.देशासाठी खेळताना ‘आयपीएल’चा करार कुणाच्याही डोक्यात नसतो,’’ असे पेन याने स्पष्ट केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
या बातम्याही वाचा –
कोरोना आणि व्हायरस नावाची भानगड नक्की काय आहे ?@PawarSpeaks @rajeshtope11 @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RRPSpeaks @RohitPawarOffic #HelloMaharashtra #CoronaInMaharashtra #CoronaWarriors https://t.co/1nwSdQC4jA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
भिलवाडा पॅटर्नच्या पाठीमागे 'या' तरुण महिला IAS अधिकाऱ्याचे डोके! जाणून घ्या काय आहे 'हा' पॅटर्न
@tinadabikhan या २०१५ च्या यु.पी.एस.सी. टाॅपर राहिल्या आहेत#BhilwaraModel #TinaDabi #Careernama #Career #Job #UPSC https://t.co/d9P8wbbHrx— Careernama (@careernama_com) April 10, 2020
केंद्र सरकार देशभर लागू करण्याचा विचार करत असलेला 'भिलवाडा पॅटर्न' नक्की आहे तरि काय?#HelloMaharashtra #CoronavirusOutbreakindia #CoronavirusPandemic #COVIDー19 #BhilwaraModel #coronavirus https://t.co/OTcIlEuwY3
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
सांगलीकरांनी कोरोनावर कशी मात केली? जाणुन घ्या इस्लामपूर पॅटर्नबाबत#HelloMaharashtra @Jayant_R_Patil @CMOMaharashtra @rajeshtope11 #इस्लामपूर_पॅटर्न #CoronaStopKaroNa #coronavirus #CoronaWarriors #CoronaInMaharashtrahttps://t.co/Ef7qhHCCwx
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
लाॅकडाउन असूनही ती प्रियकरासोबत घरातून पळाली, पुढे झालं असं काही#CoronavirusOutbreak #CoronaInMaharashtra #HelloMaharashtra https://t.co/djKjAKsgwM
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
तुम्ही फक्त आवाज द्या! हा सिंघम खाकी घालून रस्त्यावर उतरेल – अजय देवगण@ajaydevgn @AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra #COVID #CoronaInMaharashtra #COVID19 #HelloMaharashtra https://t.co/XQYPEnmrDy
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
ब्रा पासून बनवा मास्क, 'या' सेलिब्रिटीने शेयर केला व्हिडिओ@chelseahandler #COVID #CoronavirusOutbreak #Masks4All #HelloMaharashtra https://t.co/3wGf00Voqn
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
रशियाची ग्लॅमरस टेनिसपटू शारापोव्हाने लॉकडाउनला कंटाळून शेअर केला थेट फोन नंबर@MariaSharapova #CoronavirusOutbreakindia #LockdownExtended #HelloMaharashtrahttps://t.co/gdlCkOPRbF
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020