India vs West Indies T20: टीम इंडियाला मोठा धक्का ! वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वीच ‘हा’ स्टार खेळाडू जखमी

India vs West Indies T20: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी-20 संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना स्थान मिळाले आहे, मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज आवेश खान या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. उजव्या खांद्याला दुखापतमुळे तो खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर येत … Read more

BCCI ची मोठी घोषणा!! Dream 11 कंपनी टीम इंडियाची मुख्य Sponsor

BCCI Dream 11

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI ने मोठी घोषणा केली आहे. भारतातील सर्वात मोठे स्पोर्ट गेम प्लॅटफॉर्म असलेली ड्रीम 11 कंपनी आता टीम इंडियाची मुख्य प्रायोजक असणार आहे . आतापर्यंत टीम इंडियाच्या जर्सीवर BYJU चा लोगो दिसत होता. परंतु आता इथून पुढे BYJU ऐवजी Dream 11 चा लोगो भारतीय संघाच्या जर्सीवर असणार आहे. … Read more

Ravindra Jadeja वर बॉल टॅम्परिंगचा आरोप, मॅच रेफरीने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Ravindra Jadeja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ravindra Jadeja : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जातो आहे. या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियन संघाला नामोहरम केले आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाने 5 बळी घेत कांगारू संघाला 177 धावांत गुंडाळण्यात मोठी … Read more

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी विराट कोहलीन घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता यापुढे टी-20 क्रिकेटमध्ये…

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला पुढील वर्षांपासून म्हणजे 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली याने आपल्या क्रिकेट प्रेमींना धक्का दिला आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली हा खेळणार नसल्याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली … Read more

Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!

Hardik Pandya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4 वर्षांपूर्वी ज्या मैदानातून Hardik Pandya ला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले त्याच मैदानावर त्याने कारकिर्दीतील अविस्मरणीय खेळी करत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. यावेळी त्याने केलेल्या खेळीचा चाहत्यांना कधीच विसर पडू शकणार नाही. कारण त्याच्या या खेळीमुळे 10 महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला गेला. आता … Read more

Rahul Sharma : भारत-पाक लढतीआधी भारताला मोठा धक्का !!! ‘या’ धडाकेबाज खेळाडूने निवृत्ती केली जाहीर

rahul sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Rahul Sharma : काही वेळानंतर भारत पाकिस्तान यांच्यात आशिया चषकातील हायहोल्टेज सामना होणार आहे. या सामन्यात कोणाचा विजय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीसाठीदेखील आजचा सामना खास ठरणार आहे, कारण तो आज आपला 100 वा T- 20 सामना खेळणार आहे. दरम्यान, एकीकडे भारत-पाक सामन्याची सर्वांना … Read more

आता ‘या’ नव्या प्रायोजकासह Team India उतरणार मैदानात !!!

Team India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता Team India जेव्हा घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरेल तेव्हा आपल्याला ते एका नवीन प्रायोजकाखाली खेळताना दिसतील. वास्तविक BCCI ला एक नवीन प्रायोजक कंपनी मिळाली आहे. आता टीम इंडिया देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मालिकेत पेटीएम ऐवजी मास्टरकार्डच्या एडसह मैदानात उतरणार आहे. Paytm कडून नुकताच BCCI सोबतचा करार मध्येच मोडण्यात आला आहे. त्यामुळे बोर्डाला … Read more

‘कधी गरज पडली तर धोनीसोबत उभा राहणारा मी पहिला व्यक्ती असेन…’ – गौतम गंभीर

नवी दिल्ली । भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. प्रत्येक मुद्द्यावर तो खुलेपणाने आपले मत मांडतो. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात गंभीरच्या महेंद्रसिंग धोनीसोबतच्या नात्याबद्दल विविध प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. या दोघांमध्ये तणाव असून त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता गंभीरने धोनीसोबतच्या आपल्या नात्याबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. गंभीरने म्हटले … Read more

T20 Rankings : श्रेयस अय्यरने मिळवले 27 वे स्थान, कोहली आणि रोहित दोघेही टॉप-10 मध्ये नाहीत

दुबई । श्रेयस अय्यरने ICC T20 क्रमवारीत 27 स्थानांनी झेप घेतली आहे. त्याचबरोबर विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाने 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. या विजयाचा खेळाडूंच्या क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे. अय्यरला मालिकेत तीन नाबाद अर्धशतकांचा मोठा फायदा झाला, ज्यामुळे तो फलंदाजांच्या लिस्टमध्ये 18 व्या स्थानावर पोहोचला. … Read more

भारत विक्रमी पाचव्यांदा अंडर-19 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकणार ? जाणून घ्या संघाचा आतापर्यंतचा प्रवास

नवी दिल्ली । भारतीय संघाने 8व्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ 5व्यांदा अंडर-19 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. अंडर-19 वर्ल्ड कप-2022 मधील दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. एका क्षणी दोन विकेट लवकर पडल्यानंतर अडचणीत सापडलेल्या भारतीय … Read more