लॉकडाउनमध्ये ‘या’ अभिनेत्रीने केलं टक्कल…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मल्याळम आणि तमिळ अभिनेत्री ज्योर्तिमयी हिने लॉक डाऊन मध्ये टक्कल केल आहे. सध्या ज्योर्तिमयीचा नवीन लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा लुक पाहून चाहते फार हैराण झाले आहेत. तिचा पती अमलने त्याच्या इन्स्टाग्रामवर बायकोचा हा नवीन लुक शेअर केला. ज्योर्तिमयीने आपल टक्कल का केलं ? हे मात्र अजून कळू शकलेलं नाही.

मल्याळम आणि तमिळ अभिनेत्री ज्योर्तिमयी लग्नानंतर सोशल मीडियापासून दूर गेली. तिचे पती अमल नीरद हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनीच तिचा हा फोटो व्हायरल केला आहे. तमसो मा ज्योतिर्गमय’ या संस्कृत श्लोकाचा अर्थ ‘आम्हाला अंधःकारातून प्रकाशाकडे घेऊन चल.’ तिच्या पतीने अस कॅप्शन हा फोटो टाकताना लिहले आहे.


View this post on Instagram

 

Tamasoma Jyothirgamaya ???? . #Jyothirmayee

A post shared by Amal Neerad (@amalneerad_official) on Apr 22, 2020 at 2:18am PDT

ज्योर्तिमयीच्या हा लुक नक्की कशासाठी केला हे जाणून घेण्याची इच्छा तिच्या चाहत्यांना आहे. तर दुसरीकडे सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या लुकचे कौतुक केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.