3 महिला गँगस्टरला पोलिसांकडून अटक, त्यांचा कारनामा ऐकून बसेल धक्का

female gangsters
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गाजियाबादमध्ये तीन महिला गुन्हेगारांना (female gangsters) पोलिसांनी अटक केली आहे. या तिघींना (female gangsters) गँगस्टर कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या तिन्ही महिला (female gangsters) 19 ते 28 वर्षांच्या आहेत. मजा मस्ती आणि पैशाच्या अमिषापायी त्यांनी हा मार्ग निवडला आहे. पोलीस या तिघींचा बऱ्याच काळापासून शोध घेत होते. शेवटी त्यांना गाजियाबादमधून या तिघींना अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला (female gangsters) जटवाडा येथील राहणाऱ्या आहेत. या आरोपी महिलांचं वय 19, 22 आणि 28 वर्षे आहे. आरोपींविरोधात फसवणूकअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या महिला पीडित लोंकाना ब्लॅकमेल करून त्यांची फसवणूक करत असे. याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही.

यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून सापळा रचून या महिलांना (female gangsters) अटक केली. आता पोलीस तिन्ही आरोपींच्या नेटवर्कबाबत अधिक माहिती गोळा करत आहेत. या महिलांनी अजून काही गुन्हे केले आहेत का याचा तपाससुद्धा पोलीस करत आहेत.

हे पण वाचा :

भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे…; राज ठाकरेंचे मनसे सैनिकांना पत्र

आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेनेही FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

राज्यात पुन्हा मास्क सक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक

इलेक्ट्रिक आणि SUV सहित जूनमध्ये लॉन्च होणार ‘या’ 4 सर्वोत्कृष्ट कार !!!

मला आता कारणे सांगू नका, पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा ; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना सूचना