रिल्स बनवण्यासाठी चांगला मोबाईल हवा म्हणून ‘या’ टिकटॉक स्टारने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यात एका टिकटॉक स्टारला अटक करण्यात आली आहे. या तरुणाला सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची आवड होती. आता हीच आवड त्याच्या अंगलट आली आहे. रिल्स बनवण्यासाठी चांगला मोबाईल फोन हवा, म्हणून या टिकटॉक स्टारने चोरी (stolen moपुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यात एका टिकटॉक स्टारला अटक करण्यात आली आहे. या तरुणाला सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची आवड होती. आता हीच आवड त्याच्या अंगलट आली आहे. रिल्स बनवण्यासाठी चांगला मोबाईल फोन हवा, म्हणून या टिकटॉक स्टारने चोरी (stolen mobile phone) केली. रिल्सच्या नादात चोर (stolen mobile phone) बनलेल्या या तरुणाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
संजय बोऱ्हाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. सोशल मीडियावर आरोपीचे 50 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. संजयला अटक करण्यात आल्याचे समोर आल्यावर त्याच्या फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. रिल्स बनवण्यासाठी संजय बोऱ्हाडे या तरुणाने मोबाईलची चोरी (stolen mobile phone) केल्याचे तपासात उघड झाले आहे.

आरोपी संजय बोऱ्हाडे हा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथील रहिवाशी आहे. त्याला रिल्स, टिकटॉक व्हिडीओ बनवण्याचा छंद आहे. फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी त्याला चांगल्या दर्जाच्या मोबाईलची (stolen mobile phone) गरज होती. मात्र नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने अखेर मोबाईलची चोरी (stolen mobile phone) केली. या चोरीप्रकरणी संजयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. bile phone) केली. रिल्सच्या नादात चोर (stolen mobile phone) बनलेल्या या तरुणाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती