हॅलो महाराष्ट्र । सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. मंगळवारी दिल्लीत पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 70.46 रुपये प्रतिलिटर होते. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजाराकडे पाहिलं तर अमेरिकेत क्रूड आउटपुटमध्ये जवळपास 17 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. यासह आंतरराष्ट्रीय इंधन बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजीची चिन्हे दिसत आहेत. मात्र, जर आपण देशांतर्गत बाजाराकडे पाहिले तर त्याचा याक्षणी काही परिणाम होणार नाही.
देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या.
दिल्ली पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 70.46 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.74 आणि डिझेलची किंमत 76.86 रुपये आहे.
कोलकाता पेट्रोल 82.59 रुपये तर डिझेल प्रति लिटर 73.99 रुपये आहे.
चेन्नई पेट्रोल 84.14 रुपये तर डिझेलची किंमत 75.95 रुपये प्रतिलिटर आहे.
नोएडा पेट्रोल 81.58 रुपये आणि डिझेल 70.00 रुपये प्रति लिटर आहे.
लखनौ पेट्रोल 81.48 रुपये आणि डिझेल 70.91 रुपये प्रति लिटर आहे.
पटना पेट्रोल 73.73 रुपये तर डिझेल 76.10 रुपये प्रति लिटर आहे.
चंदीगड पेट्रोल 77.99 रुपये आणि डिझेल 70.17 रुपये प्रति लिटर आहे
अशाप्रकारे, दररोज पेट्रोल-डिझेलची किंमत तपासा
पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील माहित होऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP स्पेस पेट्रोल पंप कोड लिहून 9292992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.