Satara News : महामार्गालगत उभ्या वाहनातून करायचे डिझेलची चोरी; अखेर पोलिसांनी टोळीस ठोकल्या बेड्या!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेलची चोरी करून ती विकरणाऱ्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, त्यांच्याकडून चोरीचे डिझेल आणि मोबाईल तसेच एक वाहन असा सुमारे ४ लाख ५१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी … Read more

… तर Petrol 15 रुपये लिटर मिळणार? गडकरींनी सांगितला फॉर्म्युला

petrol at 15 rs says gadkari

टाइम्स मराठी । देशात गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढलेले आहे. पेट्रोल डिझेल ही जीवनावश्यक वस्तू बनली असून याच्याच भरमसाठ किमतींमुळे सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असा एक दावा केला आहे ते ऐकून नक्कीच तुमचं मन खुश होईल. गाडीमध्ये 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के वीज वापरल्यास … Read more

कडक उन्हाळ्यात गाडीची टाकी फुल केल्यास स्फोट होतो? Indian Oil ने दिली महत्त्वाची बातमी

_clarification by indian oil after rumour of vehicle explosion

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कडक उन्हाळा आहे. उन्हामुळे सर्वसामान्य माणसाला घराबाहेर फिरूनही मुश्किल होत आहे, त्यातच गाडीवरून भर दुपारचा प्रवास करणं सुद्धा काही सुखाचं नाही. त्यातच अलीकडच्या काळात उन्हाच्या कडाक्याने गाड्यांमध्ये बिघाडी आल्याच्या किंवा ओवरहीटिंगची प्रकरणे आपण पाहतच आहोत. भरीस भर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असाही मसग पसरत आहे कि भर … Read more

Petrol- Diesel टाकताना ‘या’ गोष्टीकडे लक्ष्य द्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

petrol disel density

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सर्वच नेहमी पेट्रोल-डिझेल ह्यांसारख्या इंधनाच्या भडकलेल्या किंमती बद्दल बोलत असतो. बाजारात दाखल होणारी नव्या कोऱ्या गाडीबद्दल आपण संपूर्ण माहिती गोळा करतो. गाडी चालवण्याचे नियम जाणून घेतो पण त्या गाडीत भरण्यात येणाऱ्या इंधनाबाबत एक महत्वाची गोष्ट आपण हमखास नजरंदाज करतो. जर आपल्याला आपल्या गाडीचे आयुष्य वाढवायचे असेल तर हि बातमी तुमच्या … Read more

2027 पर्यंत डिझेल गाड्यांवर बंदी आणा; पेट्रोलियम मंत्रालयाची सरकारला सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने २०२७ पर्यंत 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेल गाड्यांवर बंदी घातली पाहिजे अशा सूचना पेट्रोलियम मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने केंद्र सरकारला दिल्या आहेत. तसेच लोकांनी आता डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक आणि गॅसवर चालणाऱ्या गाड्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे आवाहनही या समितीने केलं आहे. शहरांमधील वाढत्या प्रदूषणावर आळा बसण्यासाठी समितीने अशा … Read more

BREAKING : आज रात्रीपासून पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले असताना राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. “राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्यात आला आहे. आज रात्रीपासूनच याची अंमलबजावणी केली जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. … Read more

इंधन दरवाढीसह महागाई विरोधात साताऱ्यात युवा सेनेचे थाळीनाद आंदोलन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढीसह महागाई विरोधात व केंद्र सरकारच्या विरोधात युवा सेनेच्यावतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, … Read more

आता शेतीत डिझेलचा वापर होणार नाही; सरकारने तयार केला ‘हा’ प्लॅन

नवी दिल्ली । डिझेलचा वापर बंद करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 2024 पर्यंत शेतावरील डिझेलचा वापर शून्यावर आणण्याची आणि कृषी क्षेत्राला रिन्यूएबल एनर्जीमध्ये रूपांतरित करण्याची भारताची अपेक्षा आहे. भारतातून येत्या दोन वर्षांत कृषी क्षेत्रात डिझेलचा वापर जवळपास संपुष्टात येईल, असे केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी म्हटले आहे. शेतीमध्ये डिझेलऐवजी जीवाश्म इंधनाचा वापर रिन्यूएबल एनर्जीसह … Read more

रावसाहेब दानवे पुन्हा एकदा चर्चेत ! इंधन दरवाढीवर अजब दावा

danve

औरंगाबाद – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कायम आपल्या भाषणाच्या शैलीने आणि टोलेबाजीने चर्चेत असतात. यावेळेस ही दानवे हे त्यांच्या इंधन दरवाढीच्या अजब दाव्यामुळे चर्चेत आले आहेत. पेट्रोलच्या किंमती कॉंग्रेसच्या काळात जागतिक परिस्थितीसोबत जोडलेल्या आहेत. देशातील पेट्रोल-डीझेलच्या किंमती या अमेरिका ठरवते, केंद्र सरकार किंमती रोज खाली वर करत नाही, त्याचा दोष सरकारला देणे योग्य नाही, … Read more

वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेचा औरंगाबादेत ‘आक्रोश’

  औरंगाबाद – वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाला औरंगाबादमध्ये सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे. औरंगाबादचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या क्रांति चौकातून हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले असून हा मोर्चा क्रांती चौक ते गुलमंडी पर्यंत निघाला. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल आदी … Read more