मुलांची झोप नीट होत नसल्यास ‘या’ टिप्सचा करा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक पालकाना आपल्या मुलांच्या झोपेची चिंता सतावत असते. मी मुलांची झोप जर व्यवथित नाही झाली तर मुले चिडचिड करतात. ते त्याची कामे पण व्यवस्थित करत नाहीत. मुलांची जर चिडचिड झाली तर मात्र ते घरातील सगळ्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतात. मुलाची झोप पूर्ण होणे हे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. त्यामुळे मुले हि दिवसभर आनंदाने राहतात. मुले रडणार नाही. हसणारी मंजुळे हि सगळ्यांना आवडतात . पण जी मुले रडत असतात त्या मुलांना कोणी सुद्धा जवळ घेत नाही. त्यामुळे मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या हे लक्षात घेतले पाहिजे.

—-झोप हि सगळ्यांची अत्यंत आवडीची क्रिया आहे. विज्ञान सांगते प्रत्येक व्यक्तीला दिवसभर प्रसन्न वाटण्याकरता रात्रीची किमान ८ तास झोपेची आवश्यकता असते.

— झोप पूर्ण होणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. झोप पूर्ण नाही झाले तर त्यामुळे चीड चीड , डोकेदुखी, आळस वाढणे या समस्या निर्माण होतात.

— लहान मुलांनी तर कमीत कमी ९ ते १० तास दररोज झोप घेतली पाहिजे.

— लहान वयातच मुलांना लवकर झोपणे आणि लवकर उठणे या सवयी लावल्या पाहिजेत.

— रात्री त्याच्या झोपण्याची एक ठराविक वेळ ठेवायला हवी. त्यांपुर्वी मुलाना झोपण्याची सवय लावा.

— रात्रीच्या वेळी मुलांना अजिबात मोबाइल देऊ नये.

— आई – वडीलानी मुलांच्या झोपेच्या वेळी मोबाइल घेऊन बसू नये. त्यामुळे मुलांना सुद्धा तेच घेण्याची ओढ तयार होते.

— मुलांना ओंलीने प्रकारच्या गेम खेळू देऊ नयेत. ऑनलाईन गेम मुळे मुलांच्या डोळ्यावर वाईट परिणाम होतो.

— मुलांना कोणत्याही गोष्टीबाबत टाइम पाळायला शिकवा.

— मुलांना त रात्रीच्या वेळी झोपताना दिवे बंद करून झोपण्याची सवय लावावी.

— एक ठराविक वेळेमध्येच अभ्यास झाला पाहिजे असे ठराविक रुटीन मुलांना दद्या.

— मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा.

— टीव्ही चा पण वापर ठराविक वेळच केला पाहिजे.

— मुलांना आवडणाऱ्या भाजीचा किंवा पदार्थाचा आहारात समावेश झाला पाहिजे हे बंद करा.

— मुलांना सगळ्या भाज्या खाण्याच्या सवयी लावा.

— बाहेरचे खाणे , जंक फूड, पिझ्झा , बर्गर अश्या पदार्थांचा आहारात कमी समावेश करा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment