पुणे प्रतिनिधी | काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडीची घडी न बसलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. एकुण ४८ जागांपैकी ३७ जागांसाठीच्या उमेदवारांची नावे आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली. यामध्ये पुण्यातील उमेदवारात बदल करुन नव्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले.
भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन होणार असल्याची घोषणा केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातुन अनिल जाधव यांना उमेद्वारी दिली आहे. या अगोदर पुण्याच्या जागेवर विट्ठल सातव यांच्या नावाची घोषणा केली होती.
लोकसभा निवडणुकी संदर्भात कॉंग्रेस आघाडी सोबत च्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालेला आहे. कारण वंचित आघाडी ने ४८ पैकी ३७ उमेद्वारांची घोषणा केली आहे. उर्वरित जागांबद्दल अजुन कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
प्रकाश आंबेडकरांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील, पाटील यांचा दावा
एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…
प्रकाश आंबेडकरांनी केली ‘या’ पाच उमेदावारांची घोषणा
प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा
निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर
मतदारसंघ निहाय उमेद्वारांची यादी पुढीलप्रमाणे…
१) धनराज वंजारी – वर्धा
२) किरण रोडगे – रामटेक
३) एन.के.नान्हे – भंडारा गोंदीया
४) रमेश गजबे – चिमूर ( गडचिरोली )
५) राजेंद्र महाडोळे – चंद्रपुर
६) प्रविण पवार – यवतमाळ ( वाशिम )
७) बळीराम सिरस्कार – बुलढाणा
८) गुणवंत देवपारे – अमरावती
९) मोहन राठोड – हींगोली
१०) यशपाल भिंगे – नांदेड
११) आलमगीर खान अखिल मोहम्मद खान – परभणी
१२) विष्णु जाधव – बीड
१३) अर्जुन सलगर – उस्मानाबाद
१४) राम गारकर – लातूर
१५) अंजली बाविस्कर – जळगाव
१६) नितिन कांडेलकर – रावेर
१७) अरुण साबळे – शिर्डी
१८) राजाराम पाटील – मावळ
१९) संभाजी शिवाजी काशिद – ईशान्य मुंबई
२०) संजय भोसले – मुंबई साउथ सेंट्रल ( दक्षिण मध्य )
२१) अनिल कुमार – मुंबई साउथ ( दक्षिण )
२२) मल्लिकार्जुन पुजारी – ठाणे
२३) ए.डी. सावंत – भिवंडी
२४) सुरेश पड़वी – पालघर
२५) पवन पवार – नाशिक
२६) बापू बर्डे – दींडोरी
२७) दाजमल गजमल मोरे – नन्दुरबार
२८) अस्लम बादशाह सय्यद – हातकणंगले
२९) अरुणा माळी – कोल्हापुर
३०) मारुती जोशी – ( रत्ना. सिंधुदुर्ग )
३१) सहदेव एवळे – सातारा
३२) जयसिंह शेंडगे – सांगली
३३) विजय मोरे – माढा
३४) नवनाथ – पड़ळकर – बारामती
३५) अनिल जाधव – पुणे
३६) सुमन कोळी – रायगड
३७) शरदचंद्र वानखेडे – जालना
Dalbadu lokana sahebane thara deu nae