खुशखबर !!! Vi 151 रुपयांत देणार 8GB डेटा अन् Disney + Hotstar सबस्क्रिप्शन

Vodafone Idea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vi ने आपला नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. हा एक एडऑन प्लॅन असेल, ज्याची ​​किंमत 151 रुपये आहे. यामध्ये कमी किंमतीत OTT बेनिफिट्स देखील मिळतात. मात्र, इथे एक गोष्ट ध्यानात ठेवा कि या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि SMS चे फायदे दिले जाणार नाहीत. ज्या ग्राहकांना Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन कमी किंमतीत हवे आहे त्यांच्या साठी हा प्लॅन फायद्याचा ठरेल. चला तर मग Vi च्या या प्लॅन विषयी जाणून घेउयात…

Vi Rs 1,066 plan with Disney+ Hotstar subscription launched: benefits,  validity, and more | 91mobiles.com

Vodafone-Idea च्या या प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठी नवीन प्रीपेड एड-ऑन पॅकसह Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मिळेल. याची किंमत 151 रुपये आहे. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 8GB डेटा देखील दिला जाईल. http://my vi.in वर दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवस असणार आहे.

myvi.in

Vodafone-Idea ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी 5 एड-ऑन प्लॅन लाँच केले आहेत. या नवीन प्रीपेड प्लॅनची किंमत 29 रुपये, 39 रुपये, 98 रुपये, 195 रुपये आणि 319 रुपये आहे. यामधील 29 रुपयांचा प्रीपेड प्लॅन एक असा एड ऑन प्लॅन आहे जो डेली डेटा बेनिफिट संपल्यावर याचा रिचार्ज करता येईल.

Vi Rs. 499, Rs. 1,066 Prepaid Plans Bundle Disney+ Hotstar Mobile  Subscription - Gizbot News

यामध्ये प्रीपेड प्लॅन 2 दिवसांच्या व्हॅलिडिटी सह 2GB डेली डेटा बेनिफिट देखील मिळेल. यामध्ये इतर कोणताही फायदा दिला जाणार नाही. याबरोबरच Vi चा 39 रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा देखील एक 4G डेटा व्हाउचर आहे. यामध्ये 3GB FUP बेनिफिट मिळेल. या प्लॅनमध्ये 7 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. मात्र हे लक्षात ठेवा कि, हा प्लॅन सध्या फक्त गुजरात सर्कलमध्येच उपलब्ध असेल.

हे पण वाचा :

BSNL ग्राहकांसाठी आंनदाची बातमी !!! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार डेली 2GB डेटा

आता WhatsApp द्वारेही मिळणार Digilocker ची सुविधा !!!

BSNL Recharge Plans: 1498 रुपयांत मिळवा 365 दिवसांसाठी डेली 2GB डेटा

BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

Airtel Price Hike : Airtel च्या ग्राहकांना पुन्हा बसणार धक्का, प्रीपेड प्लॅन्स आणखी महागणार