Wednesday, June 7, 2023

दगडांमध्ये लपला आहे सुंदर असा बेडूक, 11 सेकंदात शोधून काढणारा ठरेल खूपच हुशार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर तुम्ही थोडे देखील सक्रिय असाल तर तुम्हाला अनेकदा अशी व्हायरल फोटो दिसले असतील ज्यात काही आभासी प्रतिमा असतात. आणि आपल्याला त्यातून काहीतरी शोधायला सांगितले जाते. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन असे म्हटले जाते. या फोटोंमध्ये एखादी विशिष्ट गोष्ट डोळ्यांसमोर असते पण ती शोधणे खूप अवघड असते. अनेक वेळा स्वतःला स्मार्ट समजणारे लोक देखील या फोटोंसमोर चक्रावून जातात. आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या फोटोमध्ये काही दगड दिसत आहेत. मात्र तुम्हाला या दगडातून लपलेला बेडूक फक्त 11 सेकंदामध्ये शोधून काढावा लागणार आहे. तो काढल्यास तुम्ही खूपच हुशार ठरणार.

या सुंदर ऑप्टिकल इल्युजन फोटोत तुम्हाला तुम्हाला एक छोटासा असा बेडूक शोधून काढायचा आहे. हा बेडूक शोधने अनेकांसाठी फार कठीण काम झाले आहे. तुम्ही देखील ट्राय करून पाहू शकता. हा बेडूक केवळ 11 सेकंदात शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीवर खूप जोर द्यावा लागणार हे नक्की ! हा बेडूक तुम्ही शोधू शकला तर तुमची बुद्धी अतिशय जोरात असून तुम्ही हुशार आहे असे समजू शकता.

तुम्हाला या पोटोत लपलेला बेडूक सापडला का? नसेल तर जरा नीट बघा तो अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहे. हार मानू नका आणि प्रयत्न करत राहा. आपण फक्त थोडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. खूप वेळा प्रयत्न करूनही तुम्हाला तो सापडला नसेल तर हरकत नाही. याचे उत्तर तुम्हाला येथे मिळेल. फक्त फोटोमध्ये दिसत असलेल्या मोठ्या एकमेकांना जुळलेल्या दोन दगडांकडे लक्ष द्या कदाचित आता तुम्ही ते पाहू शकता.

आता फक्त 11 सेकंदात तुम्हाला उत्तर न पाहाता बेडूक सापला असेल तर तुम्ही प्रचंड बुद्धीमान आणि तिक्ष्ण बुद्धीमत्ता असलेली व्यक्ती आहात. मात्र, यानिमित्ताने आपण आमच्या बुद्धीवर जरा ती जोर दिला ना! आपण थोडातरी विचारा केला ना ! याचे उत्तर होय असे असेल तर आपण थोडेतरी हुशार आहोत हे नक्की !