पश्चिम बंगाल मध्ये भाजपला धक्का; तृणमूल काँग्रेस सत्तेच्या जवळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 145 जागांवर आघाडी वर असून सत्ता स्थापने साठी फक्त 2 जागांची गरज आहे..

पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार तयारी केली होती. भाजपचे केंद्रातील सर्व मंत्रिमंडळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देखील अनेक सभा आणि रॅली काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे एवढी मोठी तयारी करून देखील ममता बॅनर्जी यांनी हार मानली नाही.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like