“आता पप्पू कोण आहे?” खासदार महुआ मोईत्रांचा मोदी सरकारवर निशाणा

mahua moitra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भाजपाच्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेतेमंडळींनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठी अनेकदा ‘पप्पू’ या शब्दाचा वापर करतात. यावरून काँग्रेसकडून भाजपवर वारंवार टीका केली जात आहे. यादरम्यान आता तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा (mahua moitra) यांनी एका विषयावरील चर्चेदरम्यान लोकसभेमध्ये थेट मोदी सरकारलाच “आता पप्पू कोण आहे?” असा परखड सवाल केला आहे. … Read more

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट; 3 कार्यकर्त्यांचा मृत्यू

Bomb Blast

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या पुरबा मेदिनीपूर भागात एका राजकीय नेत्याच्या घरात बॉंबस्फोट झाल्याची घटना घडली आहे. पुरबा मेदिनीपुर येथील भूपतीनगर ठाण्याच्या हद्दतील अर्जुन नगर भागात तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी शुक्रवारी रात्री स्फोट झाला. या घटनेत टीएमसीच्या तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक … Read more

ममता बॅनर्जी गोव्यात काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात, त्याचा फायदा कोणाला ?? राऊत रोखठोकच बोलले

Raut Mamata Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुक रंगतदार होणार आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना असताना त्यात शिवसेना, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांनी उडी घेत नवे आव्हान उभे केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून आप आणि तृणमूल काँग्रेस वर जोरदार निशाणा साधला आहे. ममता … Read more

भाजप पराभवाबाबत ममता बॅनर्जींनी केले ‘हे’ मोठं विधान, म्हणाल्या कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिल्लीत मोदी सरकारच्या विरोधात सर्व पक्ष एकवटलेले आहेत. विरोधकांकडून आगामी 2024 च्या निवडणुकीत मोदी सरकारला पराभूत करण्याबाबत रणनीती आखली जात असताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप पराभवाबाबत महत्वाचे विधान केले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाचा पराभव करु. विधानसभा निवडणुकीत जी स्थिती झाली तशीच … Read more

काँग्रेसशिवाय देशातील विरोधकांची मोट बांधणं अशक्य; नवाब मलिक यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांच्या दौर्‍यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पवारांशी चर्चा केली. त्यांनी देशात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक … Read more

ममता बॅनर्जी -उद्धव ठाकरे भेट होणार नाही; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. यावेळी ममतादिदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत मात्र त्यांची भेट होऊ शकणार नाही. संजय राऊत यांनी … Read more

ममता बॅनर्जी मुंबईत येणार; पवार-ठाकरेंच्या भेटी घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री बॅनर्जी या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाच्या चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, १ डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री बॅनर्जी मुंबईतच राहणार आहेत. खरं म्हणजे मुख्यमंत्री बॅनर्जी या बंगाल ग्लोबल बिझनेस समीटसाठी … Read more

लिएंडर पेसची राजकारणात उडी; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांनी राजकारणात उडी घेतली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे क्रिडा क्षेत्रात मैदान गाजवणारा लिंएडर पेस आता राजकारणात नवीन इंनिग सुरूवात करणार आहे. लिअँडर पेस तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्याचे कळवण्यास आनंद होत आहे. मी खूप आनंदी … Read more

पोटनिवडणुकीत ममतादीदींची बाजी; कायम राखलं मुख्यमंत्रीपद!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालमध्ये भाजपचं कडवं आव्हान मोडून विजयी पताका फडकवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची पोटनिवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदार संघात त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत … Read more

2024 मध्ये मोदी विरुद्ध संपूर्ण भारत अशीच लढत असेल- ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. 2024 मध्ये मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशीच लढाई असेल अस वक्तव्य त्यांनी केलं. 2024 च्या निवडणुकीमध्ये तुम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का?, असा सवाल ममता यांना पत्रकारांनी केला. यावर, मी काही राजकीय भविष्यवक्ता नाही. … Read more