WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp कडून आपल्या युझर्ससाठी अनेकदा नवनवीन अपडेट्स लाँच केले जातात. ज्यामुळे युझर्सना चॅटिंगमध्ये चांगला अनुभव मिळतो. आताही व्हॉट्सऍप आणखी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जे खास ग्रुप चॅटिंगसाठी उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, WhatsApp कडून लवकरच आपल्या जुन्या फीचरमध्ये एक नवीन अपडेट दिला जाणार आहे. ज्याअंतर्गत कोणत्याही ग्रुपमध्ये 1,024 मेम्बर्सना ऍड करता येईल.

WhatsApp beta, in arrivo la funzione Comunità e tante altre novità - HDblog.it

WABetaInfo या वेबसाईटवरील माहितीनुसार, WhatsApp ने हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी सादर केले आहे, जे Android आणि iOS युझर्ससाठी असेल. याआधीही बीटा युझर्ससाठी कॅप्शनसह डॉक्यूमेंट शेअर्स करण्याचे फीचर दिले गेले आहे.

How to use WhatsApp | TechRadar

जूनच्या सुरुवातीलाचा व्हॉट्सऍपकडून कोणत्याही ग्रुपमध्ये 512 पर्यंत मेम्बर्सना ऍड करण्याची सुविधा सुरू केली होती. WABetaInfo वेबसाईटने याबाबत एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये या नवीन फिचरविषयी कळू शकेल.

WhatsApp: Mark Zuckerberg reveals new privacy features - BBC News

हे लक्षात घ्या कि, युझर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन WhatsApp कडून अनेक नवनवीन फीचर्स लाँच केले जातात. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी Pending Group Participants फीचर आणत आहे. मात्र सध्या हे फीचर डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. मात्र भविष्यात ते युझर्ससाठी आणले जाईल.

 वॉट्सऐप ट्रैकर WABetaInfo ने इस बात की जानकारी दी है. बताया है कि इस फीचर को वॉट्सऐप ने कुछ बीटा टेस्टर्स के लिए पेश किया है, जो कि एंड्रॉयड और iOS दोनों यूज़र्स के लिए है. इससे पहले बीटा यूज़र्स के लिए डॉक्यूमेंट को कैप्शन के साथ शेयर करना वाला फीचर दिया गया है.

एका स्क्रीनशॉटनुसार, आता ग्रुप इन्फोमध्ये Pending Participants नावाचा एक नवीन अतिरिक्त सेक्शन मिळेल. ज्यावर क्लिक करून ग्रुप एडमिनला ज्यांना ग्रुपमध्ये सामील व्हायचे आहे त्या सर्व लोकांच्या रिक्वेस्ट दिसतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/

हे पण वाचा :
FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी FD वर देते आहे 7.50% पेक्षा जास्त व्याज
Bajaj Finance ने FD व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
PIB factCheck : केंद्र सरकारकडून ‘या’ योजनेंतर्गत सर्व मुलींना मिळणार 1.50 लाख रुपये, यामागील सत्यता तपासा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या