बंगळुरू : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या रेल्वे प्रशासानाने एक व्हिडिओ शेअर केला आहे तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे कि एक व्यक्ती ट्रेन येण्याच्या काही सेकंद आधी पाय घसरून रूळांवर (accident) पडते. त्यानंतर भरधाव ट्रेन आली आणि पुढे जे काही घडलं ती संपूर्ण घटना त्या ठिकाणी (accident) असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Prompt response by RPF personnel saved the precious life of a man who slipped and fell on tracks minutes before the arrival of a train at KR Puram Railway Station, Bengaluru. pic.twitter.com/P0CXy3JfvH
— Ministry of Railways (@RailMinIndia) July 16, 2022
कुठे घडली घटना ?
कर्नाटकच्या बंगळुरूतील केकेके आर पुरम रेल्वे स्टेशनवर (accident) हि घटना घडली आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, सुरुवातील सर्वकाही शांत वाटतं आहे. पण तुम्ही नीट पाहाल तर एक व्यक्ती रेल्वे रूळांवर दिसते आहे. ही व्यक्ती प्लॅटफॉर्मवरून पाय घसरून अचानक कोसळते (accident). त्याच वेळी समोरून ट्रेन येत असते. अचानक तिथं असलेल्या एका पोलिसाचं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं आणि तो त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धाव घेतो.
त्यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्व रेल्वे पोलीस त्या व्यक्तीसाठी धावून येतात. समोरून ट्रेन येत असतानाही पोलीस त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात त्याचा जीव (accident) वाचवतात. कसंबसं करून त्या व्यक्तीला रूळांवरून प्लॅटफॉर्मवर आणलं जातं. जशी ही व्यक्ती आणि पोलीस प्लॅटफॉर्मवर येतात त्याच क्षणी भरधाव ट्रेन तिथून (accident) जाते. यानंतर काही वेळानंतर त्या ठिकाणाहून एक ट्रेन जाते. या व्यक्तीचे नशीब बलवत्तर म्हणून तो या अपघातातून वाचला आहे.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?