मोबाईल कंपन्या Charger मध्ये जाणूनबुजून छोटी वायर का देतात??? जाणून घ्या यामागील कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही फोनसाठी Charger हा खूप महत्त्वाचा असतो. कारण याशिवाय फोन चार्ज करता येणे अशक्य असते. मोबाईल फोन खरेदी करताना त्याच्या बॉक्स बॉक्समध्ये चार्जर दिला जातो. मात्र या चार्जर्समध्ये दिली जाणारी वायर खूपच लहान असते. ज्यामुळे, अनेकदा चार्जिंग दरम्यान फोन वापरताना अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र हे जाणून घ्या कि, मोबाईल कंपन्यांकडून चार्जरमध्ये जाणूनबुजून कमी वायर दिली जाते.

MP: Mobile phone charger explodes seriously injuring 4-year-old

आता आपल्या मनात असा प्रश्न आला असेल कि, असे करण्याचा काय फायदा असेल ??? तर आजच्या या बातमीमध्ये आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत. वास्तविक, मोबाईल कंपन्या फोनच्या Charger ची वायर लहान करतात ज्यामुळे फोन चार्जिंग करताना आपल्याला तो जास्त वेळ वापरता येणार नाही.

Phone Chargers Pictures | Download Free Images on Unsplash

हे ध्यानात घ्या कि, चार्जिंग करताना फोन वापरल्याने फोनची बॅटरी लवकर खराब होते. यामुळे फोनचा बॅटरी बॅकअपही कमी होतो. याशिवाय तो चार्ज होण्यासाठी जास्त वेळही लागतो. तसेच मोबाईल चार्जिंग करताना वापरल्यानेही तो गरम देखील होतो. अशा परिस्थितीत मोबाईलची बॅटरी ब्लास्ट होण्याचा धोका देखील असतो. Charger

Using Phone While Charging: Bad? (Everything to Know)

आधी दिली जायची लांब वायर

काही वर्षांपूर्वीपर्यंत Charger साठी लांब वायर दिली जात असे. ज्यामुळे फोन चार्ज करताना तो अनेक लोकांकडून वापरला जायचा. मात्र, कालांतराने या लांब वायरचे दुष्परिणाम समोर येऊ लागले. तसेच चार्जिंग करताना फोन वापरल्याने फोनच्या बॅटरीमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. यानंतर अनेक ग्राहकांनी कंपन्यांकडे बॅटरी खराब झाल्याच्या तक्रारी सुरू केल्या.

Phone Charger Images - Free Download on Freepik

तक्रारींमध्ये झाली वाढ

अशा प्रकारच्या वाढत्या तक्रारींमुळे कंपन्यांचेही नुकसान होऊ लागले. ज्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनांविषयी चुकीची माहिती पसरवली जाऊ लागली. याशिवाय बॅटरी ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना देखील अनेकदा समोर आल्या आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी मोबाईल कंपन्यांकडून Charger ची वायर लहान केली आजू लागली.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/mobile-accessories/mobile-chargers/pr?sid=tyy%2C4mr%2Ctp2

हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Set Top Box शिवाय टीव्हीवर पाहता येणार 200 चॅनल, आता पुन्हा अँटेनाचे युग !!!
Flipkart च्या ‘या’ सेलमधून स्वस्तात खरेदी करा महागडे फोन, हातातील संधी गमावू नका
Saving Account : बँकेच्या बचत खात्यामध्ये किमान शिल्लक राखणे बंधनकारक, जाणून घ्या या संबंधीचे नियम
FD Rates : ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ