ठाण्यात भररस्त्यात महिलेला मारहाण, Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये, चोरी, मारहाण यांसारख्या घटनांचा समावेश आहे. अशाच एका मारहाणीचा (woman beaten by some womens) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काही महिलांकडून एका महिलेला भररस्त्यात मारहाण (woman beaten by some womens) करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
ठाण्यातील टिटवाळा या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिलेला लाकडी काठीने काही महिला मारहाण करताना दिसत आहेत. पीडित महिलेला नेमकी कोणत्या कारणामुळे मारहाण (woman beaten by some womens) करण्यात आली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही धक्कादायक घटना टिटवाळा येथील गणेश मंदिर परिसरामध्ये घडली आहे.

जागेवरून महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
बुधवारी संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान ठाणे ते पनवेल या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये बसण्याच्या आसनवरून तीन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (woman beaten by some womens) झाली. हे भांडण सोडवण्यासाठी नेरूळ वरून महिला पोलीस कर्मचारी या ट्रेनमध्ये चढल्या असता त्यांना देखील या मारहाणीत दुखापत झाली. या हाणामारी प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ठाण्यावरून चढलेल्या माय लेकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती